लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
लहान बंदरांचे डिजिटायझेशन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समझोता करार - Marathi News | digitization of small ports memorandum of understanding signed in the presence of the cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लहान बंदरांचे डिजिटायझेशन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समझोता करार

सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल ...

अर्थसंकल्पात ३३ टक्के निधी केवळ महिलांसाठीच राखीव: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | 33 percent of funds in the budget reserved only for women said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पात ३३ टक्के निधी केवळ महिलांसाठीच राखीव: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कांपाल येथे आयोजित 'सरस २०२६'च्या समारोप सोहळा रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. ...

सिलिंडरबाबत चिंता नको: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जनता दरबारात समजून घेतल्या लोकांच्या समस्या - Marathi News | no need to worry about cylinders said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिलिंडरबाबत चिंता नको: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जनता दरबारात समजून घेतल्या लोकांच्या समस्या

साखळीत जनता दरबारात शेकडो लोकांची गाऱ्हाणी ऐकली. ...

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना डी.लिट. - Marathi News | tilak maharashtra vidyapeeth pune conferred d litt to goa cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना डी.लिट.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आदर्शावर आधारित प्रतिष्ठित संस्थेकडून हा सन्मान स्वीकारताना मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. ...

शिमगोत्सवातून संस्कृतीचे संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | conservation of culture through shimgotsav said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिमगोत्सवातून संस्कृतीचे संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळीत शिमगोत्सव उत्साहात, परिसर स्वच्छतेसाठी केले आवाहन ...

कमी दर्जाचा कोळसा आता रोखा; सरकारकडून अदानी कंपनीला निर्देश, मुख्यमंत्र्यांची बैठक - Marathi News | stop low quality coal now goa govt directs adani company cm pramod sawant holds meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कमी दर्जाचा कोळसा आता रोखा; सरकारकडून अदानी कंपनीला निर्देश, मुख्यमंत्र्यांची बैठक

राज्यातील कोळसा हाताळणीमुळे वाढणाऱ्या धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेत 'अदानी' कंपनीला निम्न दर्जाचा कोळसा थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. ...

मुळगाव खाणप्रश्न सोडवू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, विधानसभेत संयुक्त बैठक - Marathi News | mulgao mining issues will be resolved cm pramod sawant give assures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुळगाव खाणप्रश्न सोडवू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, विधानसभेत संयुक्त बैठक

बफर झोन सीमांकन करणार ...

गॅसचे वांदे; लोक रांगेत, हॉटेल उद्योग अडचणीत  - Marathi News | gas outage in goa people in queue hotel industry in trouble | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गॅसचे वांदे; लोक रांगेत, हॉटेल उद्योग अडचणीत 

घरगुती सिलिंडरचा पुरेसा साठा असल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण ...