लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

अणुऊर्जेमुळे औष्णिक प्रकल्पांतील प्रदूषणही कमी होणार - डॉ. आर. चिदंबरम - Marathi News | Nuclear power will reduce pollution in thermal projects - Dr R. Chidambaram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अणुऊर्जेमुळे औष्णिक प्रकल्पांतील प्रदूषणही कमी होणार - डॉ. आर. चिदंबरम

वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील प्रदूषणही कमी करता येणार आहे, असे देशाचे माजी केंद्रीय प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी सांगितले. ...

जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्या कारणाने नागरिकांना प्यावे लागतेय हिरवेगार पाणी - Marathi News | Citizens have to drink green water because the water treatment center is closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्या कारणाने नागरिकांना प्यावे लागतेय हिरवेगार पाणी

माजलगाव शहर व ११ खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र दुरूस्तीच्या नावाखाली ६-७ महिन्यांपासून बंद असल्याने या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. ...

Ganesh Festival 2019 : राज्यभरात प्लास्टर ऑफ पॅरिसलाच पसंती - Marathi News | Ganesh Festival 2019 Plaster of Paris preferred across the state | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :Ganesh Festival 2019 : राज्यभरात प्लास्टर ऑफ पॅरिसलाच पसंती

पर्यावरणाविषयी सर्वत्र जागृती झाली असली, तरी राज्यभरात अजूनही प्लास्टर ऑफ पॅरिसला (पीओपी)च पसंती असल्याचे यंदाही सिद्ध झाले. ...

दिल्लीत पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू होणार, केजरीवाल सरकारचा निर्णय  - Marathi News | Odd-Even vehicle scheme to be implemented from 4th to 15th November, 2019 - Delhi Chief Minister Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू होणार, केजरीवाल सरकारचा निर्णय 

सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यासंदर्भात जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. ...

Ganesh Festival 2019 : निर्माल्य, गणेशमूर्ती दान करूया, जलसाठे सुरक्षित ठेवूया! - Marathi News | Ganesh Festival 2019 Go green this Ganesh Chaturthi with these easy way | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :Ganesh Festival 2019 : निर्माल्य, गणेशमूर्ती दान करूया, जलसाठे सुरक्षित ठेवूया!

निर्माल्य केवळ गणेशोत्सवातच नव्हे तर कधीही नदीपात्रात अथवा अन्य जलसाठ्यांत सोडणे टाळावे. ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर बाप्पाचे विसर्जन या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती  - Marathi News | Awareness of Bappa's immersion on this acting track in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर बाप्पाचे विसर्जन या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती 

ठाण्यातील सांस्कृतिक चळवळीतील अग्रगण्य चळवळ म्हणून अभिनय कट्ट्याची ओळख आहे. कट्ट्यावर केवळ मनोरंजन नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक कार्यक्रम सादर केले जातात.असाच समाजप्रबोधन करणारा ४४५ क्रमांकाचा कट्टा.  ...

Ganesh Festival 2019 : हवेतील प्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करायला हवा - Marathi News | Ganesh Festival 2019 avoid air pollution in ganeshotsav | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :Ganesh Festival 2019 : हवेतील प्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करायला हवा

मानवी हस्तक्षेपाने थोडेफार प्रदूषण होतेच ते दुरुस्त करण्याची प्रतिभा मुळातच निसर्गात असते; परंतु काही वेळा मर्यादेपलीकडे जाऊन प्रदूषण होते ...

Ganesh Festival 2019 : मातीच्या मूर्तीत हव्या उपयुक्त झाडांच्या बिया ! - Marathi News | Ganesh Festival 2019 Ways To Celebrate Eco-friendly Ganesh Festival | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :Ganesh Festival 2019 : मातीच्या मूर्तीत हव्या उपयुक्त झाडांच्या बिया !

मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. संकटमोचक देवता कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणायचे काम करते. ...