लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

मोदी आणि ‘आरएसएस’च्या विचाराने चाललेल्या देशाचे भवितव्यच धोक्यात; बाबा आढावांची खंत - Marathi News | The future of the country run by the thought of nerandr modi and RSS is in danger baba adhav for the reviews | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी आणि ‘आरएसएस’च्या विचाराने चाललेल्या देशाचे भवितव्यच धोक्यात; बाबा आढावांची खंत

लोकशाही संपुष्टात आणून हुकूमशाही आणि दडपशाही आणण्यासाठी लोकांना खिरापती वाटणे, ते न जमल्यास लोकांचे आवाज दडपणे, असे प्रकार मोदी सध्या सर्रास करत आहेत ...

राजकारणासाठी लोकांना भडकविण्याचा कार्यक्रम : जयंत पाटील - Marathi News | Program to mobilize people for politics says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकारणासाठी लोकांना भडकविण्याचा कार्यक्रम : जयंत पाटील

सांगलीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सदानंद मोरे यांचा गौरव ...

इकडे संजय राऊतांचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा अन् तिकडे उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका भाजपात - Marathi News | big blow to uddhav thackeray group former corporator joining bjp in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इकडे संजय राऊतांचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा अन् तिकडे उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका भाजपात

उद्धवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  ...

शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात! - Marathi News | political consequences about senior leader shashi tharoor statement on the congress party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात!

देशातील बहुतेक मोठ्या राज्यांत काँग्रेस सत्तेवर नाही. त्या कारणांचा शोध शीर्षस्थ नेतृत्व कधी घेते काय? थरूर यांनी वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले? ...

दापोली नगरपंचायतीत उद्धवसेनेला धक्का, नगरसेवकांनी केला शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | 14 corporators from Dapoli Nagar Panchayat which is the only Uddhav Sena in Ratnagiri district joined Shindesena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोली नगरपंचायतीत उद्धवसेनेला धक्का, नगरसेवकांनी केला शिंदेसेनेत प्रवेश

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धवसेनेकडे एकमेव असणाऱ्या दापोली नगरपंचायतीमधील १४ नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता नगरपंचायतीत शिंदेसेनेचा ... ...

मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल - Marathi News | I'm not afraid to name him but is naming him going to resign bajarang sonawane question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल

राजकीय वरदहस्त कुणाचं हे सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? ...

Pankaja Munde: मस्साजोग प्रकरण गृहखात्याकडे, मी बोलणे योग्य नाही; देशमुख हत्या प्रकरणावर मुंडेंची प्रतिक्रिया - Marathi News | Massajog matter to the Home Office I am not fit to speak pankaja munde reaction to the santosh deshmukh murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मस्साजोग प्रकरण गृहखात्याकडे, मी बोलणे योग्य नाही; देशमुख हत्या प्रकरणावर मुंडेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात आरोपींना शिक्षा केली जाईल असा शब्द दिला आहे ...

Madhuri Misal: तब्बल २ दिवसांनी परिवहन राज्यमंत्री मिसाळ अखेर स्वारगेट बसस्थानकात - Marathi News | After almost 2 days Minister of State for Transport madhuri misal finally arrived at Swargate bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल २ दिवसांनी परिवहन राज्यमंत्री मिसाळ अखेर स्वारगेट बसस्थानकात

महिला सुरक्षारक्षक स्वारगेटमध्ये दिसत नाही, त्या असणे गरजेचे आहे ...