लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य! - Marathi News | After the assassination of Raja Raghuvanshi, new rules for tourists now guide is mandatory for tourists visiting meghalaya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सोमवारी माहिती दिली. महत्वाचे म्हणजे, इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशीच्या हत्येच्या साधारणपणे एक महिन्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे... ...

कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against Jalgaon bride and middlemen on complaint of groom from Kolhapur; Four arrested in father's suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

पैसे घेऊन मुलीचे लग्न लावून देणारी महिलांची टोळीच सक्रिय असून, पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. अशाच प्रकारातून सदर मुलीचे यापूर्वीही अन्य ठिकाणी महिलांनी लग्न लावून दिल्याचे तपासात समोर येत आहे. ...

प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन - Marathi News | Girlfriend seen coming out of the lodge with her son, boyfriend ends his life; Now the mobile will reveal the secret | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन

ती तरुणी कोण? मोबाइल उलगडणार रहस्य... ...

कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव - Marathi News | Businessman attempts suicide by calling family, police action saves his life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

मोबाईल लोकेशनवरून घेतला शोध : नदीत उडी मारल्यावर सुखरूप काढले बाहेर ...

पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी इमारतीखाली होते भांडत, कारण अस्पष्ट - Marathi News | Insurance company manager and his wife committed suicide by hanging themselves from the same noose in Jaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी इमारतीखाली होते भांडत, कारण अस्पष्ट

राजस्थानमध्ये एका जोडप्याने एकाच वेळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं संपलं; ३ वर्षे दिवसरात्र खुर्चीवर बसून काढणाऱ्या इंजिनिअरची सुटका - Marathi News | Depressed person in Navi Mumbai confined himself in a room for 3 years and survived by ordering food online | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं संपलं; ३ वर्षे दिवसरात्र खुर्चीवर बसून काढणाऱ्या इंजिनिअरची सुटका

नवी मुंबईत एका व्यक्तीने तीन वर्षे स्वतःला घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

गळ्याला हात-पाय बांधले, कचऱ्याच्या गाडीत फेकलं; लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा सापडला मृतदेह - Marathi News | Woman body found in garbage truck in Bengaluru Live in partner arrested for murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळ्याला हात-पाय बांधले, कचऱ्याच्या गाडीत फेकलं; लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा सापडला मृतदेह

बंगळुरुमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेची हत्या करुन मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकण्यात आला होता ...

ऑफिसच्या रागातून तिरूपती एक्स्प्रेस डब्यात तोडफोड; कोल्हापुरात रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप - Marathi News | Tirupati Express coach vandalized due to office anger in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑफिसच्या रागातून तिरूपती एक्स्प्रेस डब्यात तोडफोड; कोल्हापुरात रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप

पळून जाताना पाय घसरून पडल्याने तो जखमी झाला ...