पूजाचे तिच्याच दिरासोबत प्रेमसंबंध होते. पूजाने आपल्याच पतीवर गोळ्या झाडायला लावल्या होत्या. त्यानंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पूजा तिचा दीर कल्याण सिंह याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागली होती. ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पती आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलाची जागा निवडली. पण पुढे काय घडलं? ...
एका २५ वर्षीय तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला पकडण्यात यश आले. ...