लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही; चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही - Marathi News | The bank was broken into but the safe was not broken the thieves got nothing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही; चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही

हिरमोड झालेल्या चोरट्यांनी हाती काहीच लागले नाही म्हणून बँंकेतील कागदपत्र अस्ताव्यस्त फेकून पोबारा केला ...

"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक? - Marathi News | while swearing on his mother about the discussion of love jihad in the Radhika Yadav murder case Inamul Haq says Can't sleep | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?

इनामुल हक म्हणाला, या प्रकरणाला काही लोक लव्ह जिहादचा अँगल देत आहेत आणि तिच्या वडिलांनी जे केले चांगलेच केले, असेही म्हणत आहेत. लोक राधिकासंदर्भातही कमेंट करत आहेत की, बरे झाले, तिच्या वडिलांचा अभिमान वाटतो. यामुळे मला अधिक त्रास होत आहे. ...

'ड्राय डे' च्या दिवशी रिक्षाचालक दारू पिऊन मोबाइल टॉवरवर चढला, बेगमपुऱ्यातील प्रकार - Marathi News | On 'Dry Day', a drunk rickshaw driver climbed a mobile tower in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ड्राय डे' च्या दिवशी रिक्षाचालक दारू पिऊन मोबाइल टॉवरवर चढला, बेगमपुऱ्यातील प्रकार

स्थानिकांनी आरडाओरड करून त्याला खाली येण्यास सांगितले. मात्र, तो खाली येण्याच्या मनस्थितीत नव्हता. ...

हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह - Marathi News | bank manager body found in well in patna scooty and slippers also recovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह

एका विहिरीत ICICI लोम्बार्डचे मॅनेजर अभिषेक वरुण याचा मृतदेह सापडला आहे. ...

ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी - Marathi News | Five female students molested by same youth in Thane; Parents outraged; Demand for arrest of absconding accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात ५ विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; आरोपी फरार

ठाणे महापालिकेच्या शाळेजवळ सोमवारी सकाळी घडला प्रकार ...

"तू मला खूप आवडतेस"; विवाहितेचा विनयभंग करून पतीच्या डोक्यात रॉड घातला - Marathi News | Married woman molested and then put a rod in her husband head in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"तू मला खूप आवडतेस"; विवाहितेचा विनयभंग करून पतीच्या डोक्यात रॉड घातला

सोलापुरात विवाहितेचा तिच्या पतीसमोरच विनयभंग करण्यात आला. ...

चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल - Marathi News | Delhi-based chain snatching gang arrested in Nagpur, 10 different crimes solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल

या टोळीने नागपुरात चेन स्नॅचिंगचे सहा आणि वाहन चोरीचे चार गुन्हे केले असल्याची बाब उघडकीस आली ...

अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ - Marathi News | Threat to blow up Amritsar's Golden Temple with RDX, a stir after email | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ

कुठल्याही संशयित व्यक्तीवर अथवा कृतीवर लक्ष ठेवण्यासंदर्भात टास्क फोर्सला निर्देश देण्यात आले आहेत. SGPC के मुख्य सचिव कुलवंत सिंह मनण यांनी याची पुष्टी केली आहे. ...