लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

महिलेचा रस्त्यात विनयभंग करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पोलिसांनी पिस्तुलासह पकडलं अन्... - Marathi News | Moradabad accused Adil who was accused of publicly molesting a burqa clad woman has been arrested by the police after encounter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचा रस्त्यात विनयभंग करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पोलिसांनी पिस्तुलासह पकडलं अन्...

उत्तर प्रदेशात एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. ...

Shivaji Road Pune: शिवाजी रस्त्यावर रात्री १० ते सकाळी ६ वाहतूक बंद, पर्यायी मार्ग जाहीर - Marathi News | Traffic closed on Shivaji Road from 10 pm to 6 am, alternative route announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी रस्त्यावर रात्री १० ते सकाळी ६ वाहतूक बंद, पर्यायी मार्ग जाहीर

भिडेवाडा स्मारकाचे काम सुरू होताच, वाहतुकीतील बदल करण्यात येणार असून हा बदल २५ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे ...

३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न' - Marathi News | Accused of abusing and raping 3 girls, 'Police Commissionerate tries to save colleagues' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न'

१२ तासांनंतर पोलिस म्हणाले, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही, आंदोलक न्यायालयाकडे दाद मागणार ...

धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग - Marathi News | Shocking! A woman police officer was beaten and molested on the streets of Nagpur. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सायंकाळी तेथे वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी जागोजागी पोलीस तैनात होते. सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास गडकरी यांचा ताफा दहीबाजार पुलाजवळ पोहोचला. ...

मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले - Marathi News | Train passenger's hand hit for mobile phone, young man loses leg; Rs 20,000 also stolen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले

Railway accident News Mumbai: तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशांवर मोबाईल चोराने हल्ला केला. यात धावत्या रेल्वेतून खाली पडून प्रवाशाने पाय गमावला.  ...

मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले - Marathi News | Nothing like beating or abuse happened Pune police refuted all the girls' allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

Pune Police News : पुणे पोलिसांनी मुलींनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ...

दोन दुचाकीचे हँडल एकमेकात अडकले; मागून इकोची धडक, शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Two bike handles get stuck together; Echo hits from behind, teacher dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन दुचाकीचे हँडल एकमेकात अडकले; मागून इकोची धडक, शिक्षकाचा मृत्यू

इको गाडीची जबरदस्त धडक बसल्याने शिक्षक हे दुसऱ्या मोटरसायकलवर पडून डांबरी रस्त्यावर कोसळले, त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा होऊन मृत्यू झाला ...

Pune Ganpati Visarjan: मिरवणूक २९ ते ३० तास लांबत चाललीये; आपण नवे मार्ग सुरू करावेत, मंडळांची मागणी - Marathi News | The procession is getting longer by 29 to 30 hours; we should start new routes, demand the mandals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिरवणूक २९ ते ३० तास लांबत चाललीये; आपण नवे मार्ग सुरू करावेत, मंडळांची मागणी

लक्ष्मी रस्त्यासह सर्व मार्गांवरील विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करावी, अशीही मागणी मंडळांनी यावेळी केली आहे ...