लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

'बंडूअण्णा आणि इतर आरोपींना फाशी किंवा जन्मठेप द्या', कल्याणी कोमकर यांची मागणी - Marathi News | 'Give death penalty or life imprisonment to Bandu Anna and other accused', demands Kalyani Komkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बंडूअण्णा आणि इतर आरोपींना फाशी किंवा जन्मठेप द्या', कल्याणी कोमकर यांची मागणी

अण्णांच्या अंगाखांद्यावर वाढलेला तो त्याचं नाव पण प्रेमाने त्यांनीच गोविंदा ठेवलं, स्वतःच्या नातवाला मारताना त्यांना दया आली नाही का? ...

Pune: सवलतीत दंड भरण्याची लोकअदालत; वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले, मुदत वाढवण्याची मागणी - Marathi News | Pune Lok Adalat to pay fines at a discount Traffic police's planning collapsed, demand for extension of time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवलतीत दंड भरण्याची लोकअदालत; वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले, मुदत वाढवण्याची मागणी

दुचाकी व चारचाकी वाहने, ज्यांची दंड रक्कम किरकोळ आहे, त्यांनाही तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते ...

Sangli: गोळ्या घालण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आष्ट्यातील तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | Minor girl raped while threatening to shoot, case registered against youth in his eighties under POCSO in asta Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गोळ्या घालण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आष्ट्यातील तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

घरात भांडण झाले, युवती रागाच्या भरात घरातून बाहेर पडली, अन्.. ...

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई - Marathi News | Bijapur Naxal Encounter: 2 Naxalites killed in Bijapur, Chhattisgarh; Second major operation in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई

Bijapur Naxal Encounter: गेल्या चोवीस तासात १२ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. ...

दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ - Marathi News | After Delhi, Mumbai High Court also threatened to blow up with a bomb; chaos in both courts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ

दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने न्यायालयाच्या आवारात घबराट पसरली आहे. एका धमकीच्या ईमेलमध्ये पाकिस्तान आणि तामिळनाडूचा उल्लेख आहे. तर आता मुंबई उच्च न्यायालयालाही धमकी आल्याची माहिती समोर आली. ...

पत्नीला मध्यरात्री शेवटचा फोन अन् दारावर धडकले पोलीस; सुवर्णपदक विजेत्या हवालदाराने स्वतःला संपवलं - Marathi News | Police officer end life in Navi Mumbai over a domestic dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला मध्यरात्री शेवटचा फोन अन् दारावर धडकले पोलीस; सुवर्णपदक विजेत्या हवालदाराने स्वतःला संपवलं

नवी मुंबईत घरगुती वादातून एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःला संपवले. ...

मागून तोंड धरलं, कटर काढलं अन्...; शाळेतल्या भांडणाचा असा घेतला सूड, विद्यार्थिनीला पडले ५० टाके - Marathi News | After a fight and abuse in school student was attacked with a blade in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मागून तोंड धरलं, कटर काढलं अन्...; शाळेतल्या भांडणाचा असा घेतला सूड, विद्यार्थिनीला पडले ५० टाके

दिल्लीत शाळेत झालेल्या भांडणातून एका विद्यार्थिनीवर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...

ऋषीच्या शरीरात सापडले तीन प्रकारचे ड्रग्स: पोलिस अधीक्षक वर्मा   - Marathi News | three types of drugs found in body of bits pilani goa student rishi nair said superintendent of police tikam singh verma | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऋषीच्या शरीरात सापडले तीन प्रकारचे ड्रग्स: पोलिस अधीक्षक वर्मा  

ड्रग्स पुरविणाऱ्यांचा शोध सुरू ...