लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
हिवाळी अधिवेशनात नवा कायदा, सर्वसामान्यांना भरडणाऱ्या बँका कायद्याच्या कचाट्यात - Marathi News | 'Multistate Bank to act in winter session', nirmala sitaraman says | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिवाळी अधिवेशनात नवा कायदा, सर्वसामान्यांना भरडणाऱ्या बँका कायद्याच्या कचाट्यात

मुंबईतील भाजप कार्यालयासमोर उतरल्यानंतर लगेच बँकेच्या खातेदारांनी त्यांना घेराव घालून त्यांच्यासमोर ...

पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही! - निर्मला सीतारामन - Marathi News | Central government is not involved in PMC bank scam! - Nirmala Sitharaman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही! - निर्मला सीतारामन

मुंबई : पीएमसी बँक ही बहुराज्यीय बँक असून तिचा केंद्र सरकारशी कोणताही संबंध नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ... ...

सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही - चरणसिंग सप्रा - Marathi News | Government cannot be held accountable - Charan Singh Supra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही - चरणसिंग सप्रा

आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सप्रा बोलत होते. ...

पीएमसी खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेराव; भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलन - Marathi News | finance minister nirmala sitharaman faces agitation from pmc bank depositors in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेराव; भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलन

आरबीआयनं निर्बंध लादल्यानं पीएमसीच्या खातेधारकांचे हाल ...

‘नो बेल, ओन्ली जेल’चा नारा; वरियमसिंगसह वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ - Marathi News |  Slogan 'No Bell, Only Prison'; Enlargement of Wadhwa father-son cell with Variam Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नो बेल, ओन्ली जेल’चा नारा; वरियमसिंगसह वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

सिंगसह वाधवांना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात आणणार असल्याचे समजताच, पीएमसी बँक खातेधारकांनी कोर्टाबाहेरच तळ ठोकला. ...

2 लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकते तर तुमचे पैसे का नाही? - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Jitendra Awhad slams bjp over rafale jet puja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :2 लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकते तर तुमचे पैसे का नाही? - जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील राफेल विमानाच्या पुजेवरुन सरकारला टोला लगावला आहे.  ...

Video : पीएमसी बँक चोर है! आरबीआय चोर है!, आंदोलनकर्त्यांनी कोर्टाबाहेर दिल्या घोषणा  - Marathi News |  PMC Bank is thieves! RBI is thieves! Protesters announce outside court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पीएमसी बँक चोर है! आरबीआय चोर है!, आंदोलनकर्त्यांनी कोर्टाबाहेर दिल्या घोषणा 

आरोपींना जामीन देऊ नये असे लिहिलेले फलक आंदोलनकर्त्यांच्या हातात होते.  ...

या टिव्ही अभिनेत्रीची झाली बिकट अवस्था, दागिने विकून घर चालवण्याची आली तिच्यावर वेळ - Marathi News | Nupur alankar faces financially crisis after bank collapse? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या टिव्ही अभिनेत्रीची झाली बिकट अवस्था, दागिने विकून घर चालवण्याची आली तिच्यावर वेळ

सहकलाकाराकडून देखील ती पैसे उसणे घेते. ...