लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक, मराठी बातम्या

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
अडचणीत आलेल्या रुपी, पीएमसीच्या ठेवीदारांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा - Marathi News | Lok Sabha passes bill allowing depositors to get insurance money in 90 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडचणीत आलेल्या रुपी, पीएमसीच्या ठेवीदारांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा

लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली ग्वाही ...

PMC बँकेवरील निर्बंध वाढवण्याचा RBI चा निर्णय; खातेदारांवर काय परिणाम होणार? - Marathi News | rbi extends restrictions imposed on PMC Bank till december 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PMC बँकेवरील निर्बंध वाढवण्याचा RBI चा निर्णय; खातेदारांवर काय परिणाम होणार?

RBI ने PMC वरील निर्बंध सहा महिन्यांसाठी वाढवले आहेत. ...

PMC बँकेला नवसंजीवनी मिळणार!; RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | rbi gives approval to centrum financial services to take over pmc bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PMC बँकेला नवसंजीवनी मिळणार!; RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

PMC बँकेबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

ईडीची मोठी कारवाई! सुशिलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची करोडोंची मालमत्ता केली जप्त - Marathi News | ED's big action! Sushilkumar Shinde's daughter, son-in-law property attached | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची मोठी कारवाई! सुशिलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची करोडोंची मालमत्ता केली जप्त

ED attaches priti shinde's property: पीएमएलए कायद्यानुसार जप्त केलेल्या या मालमत्ता या अंधेरीतील असून 10,550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत. प्रीती श्रॉफ या काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांची कन्या आणि प्रणिती शिंदे यांची बहीण आहेत.  ...

पीएमसी बँक घोटाळा: हितेंद्र-भाई ठाकूर यांची 34 कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED attaches Rs 34 crore assets of Maharashtra MLA Hitendra Thakur promoted company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँक घोटाळा: हितेंद्र-भाई ठाकूर यांची 34 कोटींची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई ...

५५ लाख परत केले असले तरी वर्षा राऊत यांना पुन्हा समन्स पाठवण्याची शक्यता  - Marathi News | Even if Rs 55 lakh is returned, Varsha Raut is likely to be summoned again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५५ लाख परत केले असले तरी वर्षा राऊत यांना पुन्हा समन्स पाठवण्याची शक्यता 

PMC Bank Scam : वर्षा राऊत यांनी एका नातेवाईकाच्या माध्यमातून ईडीला काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून घेतलेले कर्ज परत केल्याचीही कागदपत्रे आहेत. ...

संजय राऊत यांच्या पत्नीनं पैसे परत केल्याचा दावा; सौमय्या म्हणाले, "पण हिशोब तर द्यावाच लागेल" - Marathi News | pmc bank scam case sanjay raut wife money returned bjp leader kirit somaiya slams she need to give details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्या पत्नीनं पैसे परत केल्याचा दावा; सौमय्या म्हणाले, "पण हिशोब तर द्यावाच लागेल"

संजय राऊत यांच्या पत्नीनं ५५ लाख रूपये परत केल्याचा करण्यात आला आहे दावा. ...

वर्षा राऊत यांना ईडीने बजावले समन्स, चौकशीचा ससेमिरा कायम  - Marathi News | ED issues summons to Varsha Raut again in PMC scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्षा राऊत यांना ईडीने बजावले समन्स, चौकशीचा ससेमिरा कायम 

ED Summons Varsha Raut Again : ईडीने आणखी एक समन्स पाठविल्याने आता यांना 11 जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. ...