लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Maharashtra: राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक पुण्याऐवजी आज मुंबईत - Marathi News | State Backward Classes Commission meeting in Mumbai today instead of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक पुण्याऐवजी आज मुंबईत

पत्रकारांचा ससेमिरा टाळण्यासाठी आयोगाने ही बैठक पुण्याऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील नरिमन पॉईंटला ही बैठक होणार आहे.... ...

एकाच दिवसात १.५९ कोटींच्या वीजचोऱ्या उघड, महावितरणचा वीज चोरांना दणका - Marathi News | Electricity theft of 1.59 crores exposed in a single day, Mahavitran crackdown on electricity thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच दिवसात १.५९ कोटींच्या वीजचोऱ्या उघड, महावितरणचा वीज चोरांना दणका

वीज चोरी व अनधिकृतपणे वीज वापर केल्याप्रकरणी संबंधितांना दंड व नवीन वीज बिल देण्यात येत आहे.... ...

भावासोबतच्या भांडणानंतर दहा वर्षीय मुलाची आत्महत्या - Marathi News | A ten-year-old boy commits suicide after a fight with his brother | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भावासोबतच्या भांडणानंतर दहा वर्षीय मुलाची आत्महत्या

सार्थक संतोष सोनाने (१०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ...

राज्यात पिंपरी-चिंचवडचा डंका, ई-प्रशासनात ठरले अव्वल; सलग तिसऱ्या वर्षी पहिला क्रमांक - Marathi News | Danka of Pimpri-Chinchwad tops in e-governance in the state; Number one for the third year in a row | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यात पिंपरी-चिंचवडचा डंका, ई-प्रशासनात ठरले अव्वल; सलग तिसऱ्या वर्षी पहिला क्रमांक

‘पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन’ या संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील महापालिकांच्या ई-गव्हर्नन्सचा आढावा घेतला जातो..... ...

पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक, नावे आली समोर - Marathi News | 20 aspirants in Congress for Lok Sabha election from Pune, names came out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक, नावे आली समोर

आजी-माजी आमदार, माजी नगरसेवक, पक्षाचे माजी शहराध्यक्ष पदाधिकारीसह रेडीओ जॅाकीपर्यंत अनेकांंनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत.... ...

Pune Police: अट्टल गुन्हेगार उचलला, नागपूरच्या तुरुंगात पाठवला - Marathi News | Attal criminal picked up, sent to Nagpur jail Pune Police latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अट्टल गुन्हेगार उचलला, नागपूरच्या तुरुंगात पाठवला

गुन्हेगाराची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.... ...

Pimpri Chinchwad: पार्ट टाईम जॉबच्या अमिषाने ३३ लाखांना गंडा, पिंपळे निलखमधील घटना - Marathi News | 33 lakhs cheated by Amisha of part time job, incident in Pimple Nilakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाईम जॉबच्या अमिषाने ३३ लाखांना गंडा, पिंपळे निलखमधील घटना

ही घटना ९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली... ...

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे मोहोळ खून प्रकरणाचा तपास - Marathi News | Investigation of the Mohol murder case with the Assistant Commissioner of Police Sunil Tambe of Crime Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे मोहोळ खून प्रकरणाचा तपास

कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शुक्रवारी (५ जानेवारी) मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला... ...