कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर दलित संघटनांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. त्यामुळे बुधवारी महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले. ...
भीमा कोरेगाव येथे झालेल्या वादामुळे निर्माण झालेल्या जातीय तेढ या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी व भीम सैनिकांनी पुकारलेल्या मावळ बंदला कामशेत शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. ...
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला, पिंपरी चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले, त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...
विविध सामाजिक संघटना व भीम सैनिकांनी तसेच राहुल मित्र मंडळ व सारनाथ बुद्ध विहार व परिसरातील अनेक कार्यकर्ते एकत्रित येत राहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात काढलेला निषेध मोर्चा शांततेत पार पडला. ...
कोरेगाव भिमा या ठिकाणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ व सर्व लहान मोठे व्यावहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या वतीने नवी सांगवीतील मधुबन सोसायटीत अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली. कोणावर कारवाई झाली, याबाबत कार्यकारी अभियंत्यांना विचारले असता ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. ...
निगडी ते पिंपरी मार्गावर बीआरटीचे काम सुरू आहे. त्यामुळे निगडी ते पिंपरी दहा मिनिटांचा प्रवास तासाभराचा झाला आहे. निगडी येथील उड्डाणपूल सोडले की वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ...
तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्यावरील खालुंबे्रजवळील सुधा नदीवरील १०५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. ...