बांधकामाच्या ठिकाणी आई, वडील कामात व्यस्त, लक्ष देणारे कोणी नाही, अशा ठिकाणी कधी हौदात पडून बालकांचा मृत्यू होतो, तर कधी इमारतीवरून पडून मजुरांची बालके दगावतात. ज्यांच्याकडे लहान मुलांवर लक्ष ठेवणारे कोणी नाही, अशा ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. ...
महापालिकेकडून वाकड आणि परिसरास अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याच्या निषेधार्थ सभा घेऊन मोर्चा काढण्यात आला. पिंपरी-चिंचवड को-आॅप. हाउसिंग सोसायटीज् फेडरेशन (पुणे शहर ३) (महासंघ) यांच्या वतीने शनिवारी (दि. ३) सकाळी १०ला आ ...
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपाच्या ममता गायकवाड यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता. अध्यक्षपदासाठी डावलल्याने आमदार महेश लांडगे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी अशा सन्माननीयांच्या नामफलकांविषयी लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यानंतर दखल घेऊन स्थायी समितीने धोरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. या धोरणावर पाणी पडले आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्याचे कौशल्य प्राप्त झालेले नाही. पिण्याच्या पाण्यावर चर्चा होऊ न देताच सत्ताधा-यांनी मनमानीपद्धतीने शहरवासीयांच्या माथी दरवाढ लादली आहे. ...
शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हे सोयीस्कररित्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. गल्लीपासून ...