लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

नामफलकावरून सत्ताधा-यांत दुफळी; चर्चा न करताच सर्वसाधारण सभेने गुंडाळले धोरण - Marathi News | Naflak's ruling in power; Without general discussion, general mobilization policy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नामफलकावरून सत्ताधा-यांत दुफळी; चर्चा न करताच सर्वसाधारण सभेने गुंडाळले धोरण

पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी अशा सन्माननीयांच्या नामफलकांविषयी लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यानंतर दखल घेऊन स्थायी समितीने धोरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. या धोरणावर पाणी पडले आहे. ...

पाणीपट्टी दरवाढीतून सामान्यांची लूट, पाच टक्के वाढ नव्हे दुपटीने वाढ - Marathi News | Loot of public loot by the water supply, five percent increase or double increase | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणीपट्टी दरवाढीतून सामान्यांची लूट, पाच टक्के वाढ नव्हे दुपटीने वाढ

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्याचे कौशल्य प्राप्त झालेले नाही. पिण्याच्या पाण्यावर चर्चा होऊ न देताच सत्ताधा-यांनी मनमानीपद्धतीने शहरवासीयांच्या माथी दरवाढ लादली आहे. ...

भाजपाचा पारदर्शक भ्रष्टाचार मात्र जनतेवर अधिभार : सचिन साठे - Marathi News | BJP's transparent corruption only surpluses people: Sachin Sathe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपाचा पारदर्शक भ्रष्टाचार मात्र जनतेवर अधिभार : सचिन साठे

शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हे सोयीस्कररित्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. गल्लीपासून ...

पिंपरी : सत्ताधा-यांनी लादली पाणीपट्टी दरवाढ, विरोधकांचा सभात्याग - Marathi News | Pimpri: Waterloo loads imposed by powerhouse, closure of opponents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी : सत्ताधा-यांनी लादली पाणीपट्टी दरवाढ, विरोधकांचा सभात्याग

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने विरोधकांचे मत विचारात न घेताच सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी दरवाढ बहुमताच्या जोरावर लादली असून, सभागृहात बोलू न दिल्याने ‘महापौर आणि भाजपाचा धिक्कार असो...’, ‘पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे..... ...

ग्राहकांची मागणी : होळीसाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री - Marathi News |  Customer demand: Online sale of Goa for Holi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्राहकांची मागणी : होळीसाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री

आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्त्व कायम आहे. पारंपरिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. ...

पिंपरी : शहरात आत्महत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना - Marathi News | Pimpri: Three different cases of suicide in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी : शहरात आत्महत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना

नोकरी नाही, त्यातच आजारपण यामुळे आलेल्या नैराश्यापोटी भोसरीत सिद्धेश्वर कॉलनीत राहणा-या चंद्रकांत काशिनाथ जाधव याने... ...

क्षुल्लक कारणावरून आईच्या डोक्यात घातली सिलिंडरची टाकी, माळवाडीमध्ये मुलाने केला आईचा खून - Marathi News | Son killed his mother in Malwadi, Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्षुल्लक कारणावरून आईच्या डोक्यात घातली सिलिंडरची टाकी, माळवाडीमध्ये मुलाने केला आईचा खून

ही धक्कादायक घटना तळेगाव-चाकण राज्यमार्गावरील येथून जवळच असलेल्या माळवडी (ता.मावळ) येथे... ...

पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या रिक्त आठ सदस्यांची झाली निवड - Marathi News | In Pimpri-Chinchwad, the standing committee of the last eight members has been elected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या रिक्त आठ सदस्यांची झाली निवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ सदस्यांची आज बुधवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे. ...