लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

‘एसआरए’चा पात्र-अपात्र लाभार्थी घोळ कायम - Marathi News | The eligible beneficiaries of 'SRA' - ineligible beneficiaries | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘एसआरए’चा पात्र-अपात्र लाभार्थी घोळ कायम

‘एसआरए’अंतर्गत खासगी विकसकाच्या माध्यमातून मोरवाडी, पिंपरी येथील लालटोपीनगर येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. ...

महापालिका अर्थसंकल्पात दीडशे कोटींची येणार तूट - Marathi News | Crores of crore crores will be spent in the budget of the municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका अर्थसंकल्पात दीडशे कोटींची येणार तूट

पुणे महापालिकेचा सुमारे सहा हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ...

आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या - Marathi News | The woman committed suicide due to her illness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

रावेत येथील बास्केट पुलावरून उडी मारून ४५ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. ...

सांगवीत एकावर कोयत्याचे वार ; चार अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | attempt of murder in sangvi ; fIR register against 4 unknown persons | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सांगवीत एकावर कोयत्याचे वार ; चार अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल

मित्राच्या दुचाकीचा अपघात झाल्याचे कळताच त्याच्या मदतीसाठी जात असलेल्या एकाला दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी अडविले. त्यांना थांबवुन डोक्यात कोयत्याचे व तलवारीचे वार केले. ...

चारचाकी मोटारीवर ट्रिपल सिटची कारवाई - Marathi News | Triple seat action on four-wheelers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारचाकी मोटारीवर ट्रिपल सिटची कारवाई

मोटारीच्या क्रमांकाचा घोळ झाल्याने चक्क आयुक्तांना दंड ...

केवळ हेल्मेट हाेते म्हणून ताे वाचला - Marathi News | after accident he is safe because of helmet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :केवळ हेल्मेट हाेते म्हणून ताे वाचला

पिंपरी चिंचवडमध्ये एक तरुण डाेक्यात हेल्मेट असल्याने अपघातातून वाचला. ...

चिखलीत उद्योजकाची ९४ लाखांची फसवणूक - Marathi News | fraud of 94 lakh with chikhalis businessman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत उद्योजकाची ९४ लाखांची फसवणूक

कच्च्या मालाची डी कॉयलिंग अ‍ॅन्ड शेअरिंग प्रक्रिया करून देतो, तसेच अतिरिक्त कच्च्या मालाचा साठा विक्री करून देतो, असे आमिष दाखवुन आरोपींनी संगनमताने बनावट चलन तसेच बीले तयार करून उद्योजकाची ९४ लाख ८० हजार २८५ रुपयाची फसवणुक केली आहे. ...

निगडीत एक तर वाकडमध्ये दोन घरफोड्या ; दहा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | theft in nigadi and wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत एक तर वाकडमध्ये दोन घरफोड्या ; दहा लाखांचा ऐवज लंपास

घराचा कडीकोयंडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी निगडीत एका ठिकाणी ५ लाख ९७ हजार रुपए किंमतीचा ऐवज चोरून नेला. तर वाकड परिसरात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. ...