लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

केवळ हेल्मेट हाेते म्हणून ताे वाचला - Marathi News | after accident he is safe because of helmet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :केवळ हेल्मेट हाेते म्हणून ताे वाचला

पिंपरी चिंचवडमध्ये एक तरुण डाेक्यात हेल्मेट असल्याने अपघातातून वाचला. ...

चिखलीत उद्योजकाची ९४ लाखांची फसवणूक - Marathi News | fraud of 94 lakh with chikhalis businessman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत उद्योजकाची ९४ लाखांची फसवणूक

कच्च्या मालाची डी कॉयलिंग अ‍ॅन्ड शेअरिंग प्रक्रिया करून देतो, तसेच अतिरिक्त कच्च्या मालाचा साठा विक्री करून देतो, असे आमिष दाखवुन आरोपींनी संगनमताने बनावट चलन तसेच बीले तयार करून उद्योजकाची ९४ लाख ८० हजार २८५ रुपयाची फसवणुक केली आहे. ...

निगडीत एक तर वाकडमध्ये दोन घरफोड्या ; दहा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | theft in nigadi and wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत एक तर वाकडमध्ये दोन घरफोड्या ; दहा लाखांचा ऐवज लंपास

घराचा कडीकोयंडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी निगडीत एका ठिकाणी ५ लाख ९७ हजार रुपए किंमतीचा ऐवज चोरून नेला. तर वाकड परिसरात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. ...

पुण्याच्या हेल्मेटसक्तीवर पिंपरीचिंचवडच्या दुकानदाराची नामी शक्कल - Marathi News | new idea on helmet compulsion by pimpari's shopkeeper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या हेल्मेटसक्तीवर पिंपरीचिंचवडच्या दुकानदाराची नामी शक्कल

पुण्यातल्या हेल्मेटसक्तीवर दापाेडी भागातील एका दुकानदाराने नामी शक्कल लढवली आहे. या दुकानात हेल्मेट चक्क भाड्याने मिळतात. ...

स्मार्ट सिटीमध्ये ‘गुंडाराज’ - Marathi News | 'Gundaraj' in Smart City | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटीमध्ये ‘गुंडाराज’

कृष्णानगर : तोडफोडीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा दहशतीखाली ...

नगरसेवकांच्या आशीर्वादानेच अनधिकृत बांधकामे जोमात - Marathi News | The unauthorized construction work was done by the blessings of the corporators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरसेवकांच्या आशीर्वादानेच अनधिकृत बांधकामे जोमात

महापालिका, प्राधिकरण प्रशासन झोपलेलेच : हटविल्या जातात फक्त अनधिकृत टपऱ्या ...

धक्कादायक ! विद्युत डीपीच्या आगीत अनोळखी इसम जळून खाक - Marathi News | person burn in electric dp box | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक ! विद्युत डीपीच्या आगीत अनोळखी इसम जळून खाक

डांगे चौक येथील विद्युत डीपीच्या संपर्कात येऊन लागलेल्या आगीत एक अनोळखी इसम जळून खाक झाल्याची घटना रविवारी (दि. १३) दुपारी एकच्या सुमारास थेरगावातील डांगे चौकात घडली. ...

विवाहितेचा विनयभंग ; पतीला शिवीगाळ - Marathi News | Molestation of married women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाहितेचा विनयभंग ; पतीला शिवीगाळ

विवाहित महिलेचा विनयभंग करीत विवाहितेच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...