लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

हिंजवडी ते चाकण मार्गावर एसी बस धावणार - Marathi News | The AC bus will run from Hinjewadi to Chakan route | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी ते चाकण मार्गावर एसी बस धावणार

हिंजवडी ते चाकण मार्गावर पाच वातानुकूलित बसेस सुरू होणार आहेत. ...

बनावट सही, शिक्यांच्या आधारे बँक कर्जदारांची फसवणूक - Marathi News | fraud of people by false signs and stamp | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट सही, शिक्यांच्या आधारे बँक कर्जदारांची फसवणूक

कर्ज मंजुरीचे अधिकार नसताना, फिर्यादीच्या कागदपत्रांवर खोट्या सह्या, शिक्के मारून बँक कर्जदाराकडून ८८ हजार २०० रुपये उकळल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पत्नीला मेसेज का करताे असे म्हणत पतीकडून मित्रावर वार - Marathi News | husband threaten to his friend for messaging her wife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीला मेसेज का करताे असे म्हणत पतीकडून मित्रावर वार

मित्राच्या पत्नीच्या फेसबुक अकाउंटवरून मित्राला मेसेज करत बोलावून घेतले, तू माझ्या पत्नीला कशाला मेसेज करतोस असं म्हणून त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. ...

हेल्मेट न घातल्याने तरुणाचा अपघातात मृत्यू - Marathi News | death of two wheeler rider in an accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हेल्मेट न घातल्याने तरुणाचा अपघातात मृत्यू

वळण घेताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून तरुण रस्त्यावर पडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ...

स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून शहराच्या विद्रूपीकरणात भर - Marathi News | Clean survey campaign filled the city's insolvency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून शहराच्या विद्रूपीकरणात भर

पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या प्रसारासाठी लावलेल्या फलकांमुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत असल्याचे दिसून येत आहे. ...

सत्ताधारी, प्रशासनाच्या अळीमिळीने ठेकेदार करताहेत जनतेच्या पैशांची लूट - Marathi News | The loot of the people's money is being used by the ruling, administration to make them a contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्ताधारी, प्रशासनाच्या अळीमिळीने ठेकेदार करताहेत जनतेच्या पैशांची लूट

महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडून पारदर्शक कारभाराचे ढोल बडविले जात असताना विविध विकास प्रकल्पांसाठी चार ते पाच ठेकेदारांवरच कारभार सुरू आहे. ...

‘एसआरए’चा पात्र-अपात्र लाभार्थी घोळ कायम - Marathi News | The eligible beneficiaries of 'SRA' - ineligible beneficiaries | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘एसआरए’चा पात्र-अपात्र लाभार्थी घोळ कायम

‘एसआरए’अंतर्गत खासगी विकसकाच्या माध्यमातून मोरवाडी, पिंपरी येथील लालटोपीनगर येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. ...

महापालिका अर्थसंकल्पात दीडशे कोटींची येणार तूट - Marathi News | Crores of crore crores will be spent in the budget of the municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका अर्थसंकल्पात दीडशे कोटींची येणार तूट

पुणे महापालिकेचा सुमारे सहा हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ...