लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

अनावश्यक कर व सेसच्या बोझ्यामुळे वाढले पेट्रोल व डिझेल - Marathi News | Petrol and diesel increased due to unnecessary tax burden | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनावश्यक कर व सेसच्या बोझ्यामुळे वाढले पेट्रोल व डिझेल

क्रूड आॅईलचे दर ७२ डॉलर प्रति बॅरल आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर ३५ रुपये असताना अनावश्यक कर आणि सेसच्या बोझ्यामुळे ग्राहकांना पेट्रोल प्रति लिटर ८७.२८ रुपये आणि डिझेल ७६.३४ रुपये खरेदी करावे लागत आहे. ...

इंधन दरवाढीमुळे १५ टक्के दरवाढ होण्याची भीती - बाल मलकित सिंग - Marathi News |  Fear of 15 percent hike in fuel prices - Bal Malkit Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधन दरवाढीमुळे १५ टक्के दरवाढ होण्याची भीती - बाल मलकित सिंग

पेट्रोल व डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे वाहतूकदार नाराज आहेत. डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूकदारांचा खर्च वाढणार असल्याने सुमारे १५ टक्के दरवाढ होण्याची भीती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर समितीचे अध्यक्ष बाल मलकित सिंग ...

महागाईचा ‘प्रवास’ सुसाट डिझेल दरवाढ : मालवाहतुकीचे टनाचे दर वाढले; जीवनावश्यक वस्तू महागल्या - Marathi News |  Diesel prices rise in freight rates; Essential items became expensive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महागाईचा ‘प्रवास’ सुसाट डिझेल दरवाढ : मालवाहतुकीचे टनाचे दर वाढले; जीवनावश्यक वस्तू महागल्या

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विनिमय दरामुळे भारतीय बाजारात पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. दि. १ ते ३१ आॅगस्ट या महिन्याच्या कालावधीत डिझेलचा दर ३.५४ पैशांनी महागला आहे. डिझेलवरच मालवाहतुकीचा ...

नाशकात पेट्रोल ८७, तर डिझेल ७४ रुपये ; चार वर्षातील विक्रमी वाढ - Marathi News | Petrol in Nashik, 87 and diesel Rs 74; Four-year record high growth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात पेट्रोल ८७, तर डिझेल ७४ रुपये ; चार वर्षातील विक्रमी वाढ

गेल्यावर्षी केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्र ...

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | Kolhapur: Nationalist movement against petrol and diesel price hike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

राष्ट्रवादीवादी कॉँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात भाजप सरकारचा निषेध नोंदवत अनोखे आंदोलन केले. शहर राष्ट्रवादीच्या वतीने उमा टॉकीज पेट्रोलपंपावर ग्राहकांना काळे गुलाबाचे फूल देऊन सरकारचा निषेध केला. ...

इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं - Marathi News | Petrol, diesel prices hit all-time high | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. ...

48 रुपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून सरकारला घरचा आहेर - Marathi News | petrol price should not be more than rs 48 per litre says bjp mp subramanian swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :48 रुपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून सरकारला घरचा आहेर

इंधन दरवाढीवरुन स्वामींची मोदी सरकारवर टीका ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीने बिघडले सामान्यांचे बजेट; बसभाडेही महागणार - Marathi News |  Petrol and diesel price hike; The bus will also be expensive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल-डिझेल दरवाढीने बिघडले सामान्यांचे बजेट; बसभाडेही महागणार

पेट्रोल व डिझेलच्या दराने सोमवारी नवा उच्चांक गाठला. राज्याच्या अनेक भागांत पेट्रोल ८७ रुपये २३ डिझेल ७५.७० रुपयांवर पोहोचले. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. ...