लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 14, तर डिझेल 15 पैशांनी महागलं - Marathi News | Fuel prices continue to rise petrol hits Rs 88 26 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 14, तर डिझेल 15 पैशांनी महागलं

दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला ...

औरंगाबादेत निदर्शने, घोषणाबाजी आणि रास्ता रोको - Marathi News | Stop protesting, sloganeering and the way in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत निदर्शने, घोषणाबाजी आणि रास्ता रोको

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी विविध राजकीय पक्षांतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदचा शहरात फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र बंददरम्यान केलेल्या आंदोलनांनी शहरातील वातावरण ढवळून निघाले. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, विविध डावे ...

पेट्रोल-डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर - Marathi News | Petrol and diesel rates are on an all-time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर

रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ झाली असून, इंधन दर सार्वकालिक सर्वोच्च पातळीवर गेले आहेत. ...

Bharat Bandh : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद - Marathi News | bharat bandh today live updates congress led shutdown over rising fuel prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Bandh : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून 'भारत बंद'ची हाक ...

पुणे शहरात ‘ भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response to 'Bharat Bandh' in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात ‘ भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

राज्यभरात पेट्रोलदरवाढीचा भडका उडाला असताना त्याच्या निषेधार्थ देशभरात विरोधी पक्षांकडून ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली होती. ...

बोअरवेलमधून जेव्हा पाण्याऐवजी चक्क पेट्रोल येतं.... !  - Marathi News | when petrol came From the borewell ....! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोअरवेलमधून जेव्हा पाण्याऐवजी चक्क पेट्रोल येतं.... ! 

एकीकडे पेट्रोल दरवाढीमुळे देशात सर्वच स्तरातुन संतापाची लाट उसळली असताना पिंपरी चिंचवडमधील डुडुळगावात चक्क बोअरवेलला पेट्रोल येऊ लागले ही घटना थोड्या वेळासाठी का होईना नागरिकांना सुखद देणारी ठरली.  ...

पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटण्यासाठी टॅक्सच कशाला हवा....हे आहेत अन्य उपाय - Marathi News | How to reduce the price of petrol and diesel ... These are other measures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटण्यासाठी टॅक्सच कशाला हवा....हे आहेत अन्य उपाय

काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून आकाश-पाताळ एक करणाऱ्या मोदी सरकारने आज इंधनाचे वाढते दर कमी करणे आपल्या हातात नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. ...

Bharat Bandh : इंधन दरवाढीचा खामगावात भडका - Marathi News | Bharat Bandh: Congress Workers Protest In khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Bharat Bandh : इंधन दरवाढीचा खामगावात भडका

Bharat Bandh Update: पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 10 सप्टेंबररोजी खामगाव, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव, मलकापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...