Ncp Petrol Kolhapur: कोरोना महामारीमुळे शेतीसह सर्वच उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गॅस, पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घ्या ...