जागतिक बाजारात ४० डॉलरवर राहिलेल्या ब्रेन्ट क्रूडच्या किमती आणि भारतात इंधनाची वाढती मागणी यामुळे तेल कंपन्यांनी मंगळवारी सलग तिसºया दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. ...
अनलॉक-१ चा परिणाम आता महागाईवर दिसून येत आहे. राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये सेस तर पेट्रोलियम कंपन्यांनी तीन दिवसात अनुक्रमे १.६९ आणि १.७० रुपयांची वाढ केल्याने ९ जूनला पेट्रोल ८०.४९ व डिझेलची प्रति लिटर ७०.४४ रुपयात विक्री झाली. ...