पेट्रोल, मराठी बातम्या FOLLOW Petrol, Latest Marathi News
पुण्यात सीएनजीला किलोमागे ५५.५० आणि पिंपरी चिंचवड, हिंजवडी आणि चाकण भागात ५४.८० रुपये मोजावे लागत आहेत. ...
गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉल मागील छत्रपती नगरातून दोघांना ताब्यात घेतले ...
तेल कंपन्यांना होत असलेल्या नुकसानीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. गेल्या महिनाअखेपर्यंत गॅसच्या किंमती कमी होत्या, त्यामुळे तेल कंपन्याना नुकसान सहन करावे लागले ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर क्रूड ऑईलचे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव शून्य डॉलरवर आले होते.. ...
कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई : ३० लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त ...
BPCL SBI Card OCTANE: या क्रेडिट कार्डमुळे पेट्रोल-डिझेलसाठी कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. ...
शनिवारी चाळीसगाव येथे शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. ...
दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या मोर्चाचे कनेक्शन ना. रावसाहेब दानवे यांनी थेट चीन-पाकिस्तानसोबत जोडले होते. या वक्तव्याचा सेनेने निषेध केला ...