रशिया-युक्रेन युद्धामुळे, बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे क्रूड ऑईलची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र नंतर, या किंमतीत घसरण झाली. ...
त्यांनी छापे टाकावेत, पंपावरून पेट्रोल-डिझेलचे वितरण मापानुसार होते का याची जरूर चौकशी करावी, परंतु तसे न करता तपासणी करून थेट पैशांचीच मागणी केली गेल्याच्या तक्रारी झाल्या. ...
पेट्रोलचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना सर्वसामान्यांना खिशाला कात्री लावावी लागत आहे. त्यात आता थेट पेट्रोल पंपावरच वाहनधारकांच्या वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी चक्क पाणी भरण्यात येत असल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. ...