म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
PCOD हा आजार की आजाराचे लक्षण? लाईफस्टाईल बदलली तर PCOD बरा होतो का? PCOD असेल तर वंध्यत्व येते का? PCOD संदर्भात मनातल्या सर्व प्रश्नांची खरीखुरी शास्त्रीय उत्तरे. Read More
PCOD Weight Gain Causes: पीसीओडी असलेल्या महिलांचं वजन वेगानं वाढतं. पण यामागची कारणं त्यांना माहीत नसतात. हीच कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Beauty Tips For PCOD and PCOS: PCOD किंवा PCOS या कारणांमुळे केस गळत असतील, चेहऱ्यावर वांग असतील तर वरवरचे कॉस्मेटिक्स लावून काहीच फायदा होणार नाही असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत.... ...
Weight Loss And Diet Tips: PCOD किंवा PCOS चा त्रास असेल तर वजन वाढीची समस्या खूप जास्त जाणवते. म्हणूनच आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे उपाय करून पाहा...(How to reduce weight?) ...