लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पार्थ पवार

parth pawar

Parth pawar, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 
Read More
मुंढवा गैरव्यवहार प्रकरणी अखेर खारगे समितीला अहवाल सादर करण्यासाठी ६ फेब्रुवारीची मुदत - Marathi News | Kharge committee finally gets extension in Mundhwa scam case, deadline to submit report is February 6 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा गैरव्यवहार प्रकरणी अखेर खारगे समितीला अहवाल सादर करण्यासाठी ६ फेब्रुवारीची मुदत

पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राईजेस एलएलपी कंपनीने मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या ताब्यात असलेली चाळीस एकर शासकीय जमीन खरेदी केली. ...

सरकारी जमीन बेकायदेशीर विक्रीप्रकरणी शीतल तेजवानीचा जामीन फेटाळला - Marathi News | Sheetal Tejwani's bail rejected in illegal sale of government land case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी जमीन बेकायदेशीर विक्रीप्रकरणी शीतल तेजवानीचा जामीन फेटाळला

अमेडिया कंपनीचा संचालक दिग्विजय अमरसिंह पाटील अशा नऊ जणांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ...

मुंढवा गैरव्यवहारप्रकरणी खारगे समितीला मुदतवाढ ? दोन महिन्यांचा काळ लोटूनही अहवाल अजूनही अपूर्ण - Marathi News | pune news extension to Kharge committee in Mundhwa scam case? Report still incomplete even after two months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा गैरव्यवहारप्रकरणी खारगे समितीला मुदतवाढ ? दोन महिन्यांचा काळ लोटूनही अहवाल अजूनही अपूर्ण

पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस एलएलपी कंपनीने मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या ताब्यात असलेली चाळीस एकर शासकीय जमीन खरेदी केली. ...

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : ‘ऑफिसबॉय’नेच अमेडिया कंपनीचा पार्टनर म्हणून स्वाक्षऱ्या केल्याचा खुलासा - Marathi News | Mundhwa land deal case It is revealed that ‘Officeboy’ signed as a partner of Amedia Company | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ऑफिसबॉय’नेच अमेडिया कंपनीचा पार्टनर म्हणून स्वाक्षऱ्या केल्याचा खुलासा

- शीतल तेजवानीच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ ...

पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली पाहिजे - अंजली दमानिया - Marathi News | A case should be registered against Parth Pawar and he should be arrested - Anjali Damania | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली पाहिजे - अंजली दमानिया

अजित पवार यांना जागा खरेदी करताना सर्व गोष्टी माहिती होत्या. मात्र, चौकशीमध्ये काही निष्पन्न होत नाही ...

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द  - Marathi News | Another blow to Parth Pawar's Amedia company; Letter of Intent for stamp duty exemption finally cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 

लोकमत न्यूज नेटवर्क   पुणे : मुंढवा येथील शासकीय जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला दिलेले ... ...

शासकीय अधिकाऱ्यांना आधीपासून माहिती;पार्थ पवार यांना वाचवण्याचे प्रयत्न; विजय कुंभार यांचा आरोप - Marathi News | pune news government officials had prior knowledge; Attempts to save Parth Pawar; Vijay Kumbhar's allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय अधिकाऱ्यांना आधीपासून माहिती;पार्थ पवार यांना वाचवण्याचे प्रयत्न

या प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केला. ...

तपासाला सहकार्य करत नाही; शीतलला न्यायालयीन कोठडी, तेजवानीचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज - Marathi News | Not cooperating with the investigation; Sheetal remanded in judicial custody, Tejwani applies for bail in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपासाला सहकार्य करत नाही; शीतलला न्यायालयीन कोठडी, तेजवानीचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज

शीतल तेजवानीने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून, त्यावर १९ डिसेंबरला तपास अधिकारी आपले म्हणणे सादर करणार आहेत ...