Lok Sabha Security Breach Incident: पश्चिम बंगालचा विद्यार्थी असलेला ललित झा कम्युनिस्ट सुभाष सभा नावाच्या एनजीओचा सरचिटणीस होता, असे सांगितले जात आहे. ...
या तरुणांनी लोकसभेत बाकांवर चढून स्मोक कँडलच्या सहाय्याने संपूर्ण सभागृहात धूर पसरवायला सुरुवात केली. यामुळे संसदेत गोंधळ निर्माण झाला आणि सभापतींनी कामकाज तहकूब केले होते. ...