आरक्षणासाठीचे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार असून त्यावेळी सरकारची कसोटी लागणार आहे. कारण, राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने याला विरोधी पक्षांचे नेते कठोर भूमिका घेत आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या 'टायमिंगबद्दल' जाब विचारु शकतात. ...
सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यामुळे विधेयक मांडण्यापूर्वीच २ जानेवारीपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली. त्यामुळे तीन तलाक विधेयक पुन्हा एकदा रखडले आहे. ...