लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

मुसळधार पावसाचा तडाखा; मंगरूळ ते सारंगापूर रस्त्यावरील पूल गेला वाहून - Marathi News | Rain hits, the bridge on the Mangrul to Sarangapur road was washed away | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुसळधार पावसाचा तडाखा; मंगरूळ ते सारंगापूर रस्त्यावरील पूल गेला वाहून

सारंगपूर येथील ग्रामस्थ, शेतकरी मंगरूळपर्यंत आणि तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी करतात. ...

सही, शिक्का देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्याने घेतली दहा हजार लाच - Marathi News | Village development officer took ten thousand bribe for giving signature and stamp | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सही, शिक्का देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्याने घेतली दहा हजार लाच

परभणी एसीबी पथकाची कारवाई : गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू ...

बुलेट, कार आणि ट्रॅव्हल्सचा गंगाखेडजवळ भीषण अपघात; १४ जण जखमी, दोघे गंभीर - Marathi News | Bullet, car and travel accident near Gangakhed; 14 people injured, two seriously | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बुलेट, कार आणि ट्रॅव्हल्सचा गंगाखेडजवळ भीषण अपघात; १४ जण जखमी, दोघे गंभीर

जखमीमधील ११ प्रवाशी हे नाशिकचे असून ते परळी येथे देवदर्शनाला जात होते. ...

४० वर्षांची प्रतीक्षा संपली; विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या खडकपूर्णा पूलामुळे ८० गावांना लाभ - Marathi News | The 40-year wait is over; Khadakpurna bridge connecting Vidarbha-Marathwada to benefit 80 villages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :४० वर्षांची प्रतीक्षा संपली; विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या खडकपूर्णा पूलामुळे ८० गावांना लाभ

या पूलामुळे परिसरातील ८० गावांतील दळणवळण, उद्योग, व्यवसाय वाढीस लागण्यास मदत होणार आहेत.  ...

रस्त्यावर उभ्या ट्रॉलीवर दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | A young man died after his bike hit a trolley standing on the road; A case has been registered against the tractor driver | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्यावर उभ्या ट्रॉलीवर दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार ...

दुचाकी चोरट्यास परळीतून पकडले, तीन जिल्ह्यातील दहा गुन्हे उघडकीस, वीस वाहने हस्तगत - Marathi News | Two-wheeler thief caught in Parali, 10 crimes in three districts were solved, 20 vehicles seized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुचाकी चोरट्यास परळीतून पकडले, तीन जिल्ह्यातील दहा गुन्हे उघडकीस, वीस वाहने हस्तगत

आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे बीड, परळी, लातूर, मरुड, बार्शी, सोलापूर अशा विविध ठिकाणाहून वीस दुचाकी हस्तगत केल्या. ...

सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण - Marathi News | Army vehicle fatal accident in West Bengal; The jawan Ankush Wahulkar of Wasmat taluka met with a heroic death | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण

दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात सैन्य दलाचे वाहन आणि कंटेनरचा झाला भीषण अपघात ...

पोलिस उपनिरीक्षकासाठी लाच घेणारा इसम रक्कमेसह पसार; 'एसीबी'ने पाठलाग करून पकडले - Marathi News | A bribe-taker for a sub-inspector run away with money; 'ACB' chased and detained | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलिस उपनिरीक्षकासाठी लाच घेणारा इसम रक्कमेसह पसार; 'एसीबी'ने पाठलाग करून पकडले

मागितलेली लाच खासगी इसमाने स्वीकारली; मानवत येथे एसीबी पथकाकडून सापळा ...