लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

वाढीव वीजबिल माफीसाठी भाजपचे धरणे आंदोलन; महावितरणच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे - Marathi News | BJP's dhrane agitation for increased electricity bill waiver; Locked on the entrance of MSEDCL at Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाढीव वीजबिल माफीसाठी भाजपचे धरणे आंदोलन; महावितरणच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे

लॉकडाऊन काळातील व त्यानंतरचे वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी करत आंदोलकांनी आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. ...

बाईकवरील व्यापाऱ्यावर हल्ला करून दोन लाखाची रोकड पळवली - Marathi News | Two lakh cash was snatched by attacking a trader on a bike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बाईकवरील व्यापाऱ्यावर हल्ला करून दोन लाखाची रोकड पळवली

Crime News पाळत ठेवलेल्या तीन चोरट्यांपैकी धावत्या गाडीवरून व्यापाऱ्यावर हल्ला केला. ...

डॉक्टर पतीने प्रेमिका परिचारिकेला घरी बोलावले अन गावी गेलेली पत्नी मध्यरात्री धडकली... - Marathi News | The doctor husband called his nurse girlfriend at home and his wife, who had gone to the village comes mid night ... | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :डॉक्टर पतीने प्रेमिका परिचारिकेला घरी बोलावले अन गावी गेलेली पत्नी मध्यरात्री धडकली...

Cheating Husband crime news २७ जानेवारी २०२१ रोजी फिर्यादीची तब्येत बरोबर नसल्याने तिचे आई-वडील तिला रुग्णालयात दाखविण्यासाठी औरंगाबाद येथे घेऊन गेले होते ...

'उद्या माझे अंत्यसंस्कार आहेत'; सावकाराच्या धमक्यांमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट व्हाट्सअप स्टेट्सवर - Marathi News | 'Tomorrow is my funeral'; Farmer commits suicide due to moneylender threats, suicide note on WhatsApp states | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'उद्या माझे अंत्यसंस्कार आहेत'; सावकाराच्या धमक्यांमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट व्हाट्सअप स्टेट्सवर

farmer suicide दुपारी शेतकऱ्याने व्हाट्सअपला स्टेट्सवर मी आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले होते. ...

कर्ज आणि शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Farmer suicide over debt and farm disputes; Charges filed against the four | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर्ज आणि शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

farmer suicide : मृत शेतकऱ्याच्या खिशात आधालेल्या दोन चिठ्या ...

रॉंग साईड ट्रॅक्टरने बाईकला उडवले; तरुण जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी - Marathi News | The wrong side tractor blew up the bike; The young man died on the spot, while the girl was seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रॉंग साईड ट्रॅक्टरने बाईकला उडवले; तरुण जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी

Accident News पाथरी तालुक्यातील कानसुर गावाजवळ घडली घटना ...

कार्ड खिशात अन एटीएममधून सव्वा लाख काढल्याचा आला मेसेज - Marathi News | 1 lakh 20 thousand rupees withdraw by making a clone of ATM card | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कार्ड खिशात अन एटीएममधून सव्वा लाख काढल्याचा आला मेसेज

cyber crime, theft by making a clone of ATM card : चार वेळा प्रत्येकी ३० हजार रुपये एटीएममधून काढण्यात आले. ...

ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली मात्र सरपंच निवडीवरून दोन गट भिडले - Marathi News | The Gram Panchayat election was held without any opposition but two groups clashed over the Sarpanch election | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली मात्र सरपंच निवडीवरून दोन गट भिडले

जखमींना बोरी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. ...