लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी, फोटो

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
'मिर्झापूर'मधल्या घरंदाज सुनेच्या ‘बोल्ड & सेक्सी’ लूकची चर्चा… पाहा इशा तलवारचे Photos - Marathi News | Mirzapur Web Series fame Isha Talwar aka Madhuri Bhabhi hot bold bikini photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर'मधल्या घरंदाज सुनेच्या ‘बोल्ड & सेक्सी’ लूकची चर्चा… पाहा इशा तलवारचे Photos

मिर्झापूरमध्ये इशाने माधुरी त्रिपाठी हे अतिशय सोज्वळ पात्र रंगवले आहे ...

नवीन वर्षात OTT वर सिक्वेलचा धुमाकूळ, चौथ्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता - Marathi News | new year OTT webseries coming to entertain with their sequels mirzapur 3 to panchayat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षात OTT वर सिक्वेलचा धुमाकूळ, चौथ्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

तुम्ही कोणत्या वेबसीरिजसाठी उत्सुक आहात? ...

पंकज त्रिपाठींच्या घरात राहतात दोन पत्नी? गावातून बोलावले मुंबईत, आता म्हणाले... - Marathi News | Two wives live in Pankaj Tripathi's house? Called from village to Mumbai, now said... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींच्या घरात राहतात दोन पत्नी? गावातून बोलावले मुंबईत, आता म्हणाले...

Pankaj Tripathi: अभिनेते पंकज त्रिपाठी हे आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्याचं श्रेय ते त्यांची पत्नी मृदुला यांना देऊन त्यांचे नेहमी आभार मानत असतात. मात्र पंकज त्रिपाठी यांच्या घरामध्ये दोन पत्नी राहतात आणि त्यांचा खर्च अनेक वर्षांपासून पंकज त्रिपाठ ...

'कालीन भैय्या'च्या लेकीसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! - Marathi News | Pankaj tripathi daughter aashi tripathi photos latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कालीन भैय्या'च्या लेकीसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!

Pankaj tripathi daughter :IIFA 2022 मध्ये पहिल्यांदाच पंकज त्रिपाठी यांची लेक कॅमेरासमोर आली ...

"नाटकात स्त्रीपात्र, हॉटेलमध्ये काम तर ७ दिवस तुरुंगात..." पंकज त्रिपाठीचे असेही किस्से - Marathi News | pankaj triapthi starting days used to work in hotel went 7 days in jail know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"नाटकात स्त्रीपात्र, हॉटेलमध्ये काम तर ७ दिवस तुरुंगात..." पंकज त्रिपाठीचे असेही किस्से

पंकज त्रिपाठी यांच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या गोष्टी ...

अभिनेत्रींच्या तोडीस तोड आहे पंकज त्रिपाठीची लेक; लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण - Marathi News | pankaj tripathi daughter aashi gives tough competition to other star kids photo goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रींच्या तोडीस तोड आहे पंकज त्रिपाठीची लेक; लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Pankaj tripathi daughter: एका मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या लेकीविषयी भाष्य केलं. ...

अजय देवगण सर्वात महाग OTT अभिनेता; पंकज त्रिपाठी आणि मनोज वाजपेयी किती फी घेतात..? - Marathi News | Ajay Devgan Most Expensive OTT Actor; Know how much fees Pankaj Tripathi and Manoj Bajepayee charge..? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण सर्वात महाग OTT अभिनेता; पंकज त्रिपाठी आणि मनोज वाजपेयी किती फी घेतात..?

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात OTT ची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. OTT ने अनेकांना रातोरात स्टार बनवलंय. ...

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी दरवेळी का नाकारतात दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स? अखेर त्यांनीच केला खुलासा - Marathi News | Why does bollywood actor Pankaj Tripathi not accepting South indian film offers every time he revealed goa international film festival | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठी दरवेळी का नाकारतात दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स? अखेर त्यांनीच केला खुलासा

पंकज त्रिपाठी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका कन्नड चित्रपटापासूनच केली होती. परंतु आता ते दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स नाकारतात. ...