'गुड्डू पंडित' जिच्यावर भाळला अशी लालाची लेक 'शबनम'च्या आजवरच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 04:08 PM2024-07-10T16:08:54+5:302024-07-10T16:21:30+5:30

'मिर्झापूर 3' मधील शबनमच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घ्या (mirzapur 3)

'मिर्झापूर 3' मध्ये गुड्डू पंडित जिच्यावर भाळला ती म्हणजे लालाची लेक शबनम. शबनमच्या सौंदर्याचे सर्वजण चाहते झाले यात शंका नाही

'मिर्झापूर 3' मधील शबनमचं खऱ्या आयुष्यात नाव आहे शेरनवाज जिजिना

शेरनवाज खऱ्या आयुष्यात दिसायला खूप ग्लॅमरस असून तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

शेरनवाज जिजिना अवघ्या २९ वर्षांची असून ती सर्वप्रथम मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकली

शेरनवाजने याआधी नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत 'रणछोड' सिनेमात काम केलंय

विशेष गोष्ट म्हणजे शेरनवाजने याआधीही अली फजलसोबत बँग बाजा बरात सिनेमात केलं

शेरनवाजच्या शबनम या भूमिकेने तिसऱ्या सीझनमध्येही लोकांचं प्रेम मिळवलं