लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानसह न्यूझीलंडनेही World Cup 2023 स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या दिशेनं टाकलं पाऊल; इतरांचं काय? - Marathi News | Pakistan and New Zealand strengthened their chances of direct qualification for the ICC Men's Cricket World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानसह न्यूझीलंडनेही World Cup 2023 स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या दिशेनं टाकलं पाऊल

ICC Men's Cricket World Cup Super League पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंड संघाने भारतात २०२३ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या थेट पात्रतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. ...

'फेकी बॉलर' म्हणून ऑसी फलंदाजाचा आरोप, 'त्या' गोलंदाजाला पाकिस्तानने Asia Cup 2022 साठी निवडले - Marathi News | BREAKING NEWS : Mohammad Hasnain has been named as replacement of Shaheen Shah Afridi in AsiaCup 2022. Mir Hamza and Hassan Ali ignored | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फेकी बॉलर' म्हणून ऑसी फलंदाजाचा आरोप, 'त्या' गोलंदाजाला पाकिस्तानने Asia Cup 2022 साठी निवडले

Asia Cup 2022 : भारतीय संघाचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. शाहिन आफ्रिदीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली... ...

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, कधीही होऊ शकते अटक! - Marathi News | pakistan ex prime minister imran khan booked under anti terror law may arrest anytime | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, कधीही होऊ शकते अटक!

Imran Khan : इम्रान खान यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी आयजी आणि न्यायाधीशांना धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Asia Cup 2022: "मलिक आ ही गए", हसन अलीला पाकिस्तानी संघात स्थान मिळणार?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | Asia Cup 2022 A lot of memes are going viral on social media about Hasan Ali replacement in Pakistan's squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिन आफ्रिदीच्या जागी हसन अलीला संधी मिळणार?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आशिया चषक २०२२ पूर्वी पाकिस्तानच्या संघाला मोठा झटका बसला आहे. ...

Asia Cup 2022: आशिया चषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका; एकाच दिवसात २ खेळाडूं गंभीर जखमी - Marathi News | hasan mahmud and Mahedi Hasan, 2 players of Bangladesh have been injured before the Asia Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकापूर्वी दुखापतीची मालिका! एकाच दिवसात बांगलादेशचे २ खेळाडू जखमी

आशिया चषक २०२२ पूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

'युद्ध पर्याय असू शकत नाही, आम्हाला भारतासोबत शांतता हवी आहे': PM शहबाज शरीफ - Marathi News | 'War cannot be an option, we want peace with India': PM Shehbaz Sharif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'युद्ध पर्याय असू शकत नाही, आम्हाला भारतासोबत शांतता हवी आहे': PM शहबाज शरीफ

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संबंधांवर महत्वाचे वक्तव्य केले आहे. ...

Asia Cup 2022: विराट-बाबर नाही तर या दोन फलंदाजांमध्येच रंगणार 'सामना', कोण मारणार बाजी? - Marathi News | Asia Cup 2022 in Mohammad Rizwan and Rohit Sharma will see a clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-बाबर नाही तर या दोन फलंदाजांमध्येच रंगणार 'सामना', कोण मारणार बाजी?

आशिया चषक २०२२ चे बिगुल लवकरच वाजणार आहे. ...

IND vs PAK: शाहिनच्या दुखापतीमुळे रोहित-विराटला मोठा दिलासा; पाकिस्तानच्या माजी खेळाडूने साधला निशाणा - Marathi News | Shaheen’s injury Big relief for the Indian top order batsmen, said that Waqar Younis on afridi injury  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिनच्या दुखापतीमुळे रोहित-विराटला मोठा दिलासा, वकार युनिसने साधला निशाणा

आशिया चषक २०२२ चे बिगुल वाजण्याआधीच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. ...