लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Pakistan Economic Crisis:पाकिस्तानचे आणखी संकट वाढले! परकीय चलनाचा साठा संपला, सुझुकी मोटर्सनेही बंद केली फॅक्टरी - Marathi News | pakistan economic crisis foreign exchange reserves empty suzuki motors shut down the factory locks on many big companies in pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे आणखी संकट वाढले! परकीय चलनाचा साठा संपला, सुझुकी मोटर्सनेही बंद

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, पीठ, तेला तसेच इंधनाच्या किंमती महागल्या आहेत. नुकतेच सर्वात मोठ्या रिफायनरीला कुलूप लागले आहे. ...

पाकिस्तानला खडेबोल सुनावणाऱ्या जावेद अख्तर यांचं कंगनानेही केलं कौतुक, म्हणाली... - Marathi News | Kangana ranaut also praised Javed Akhtar, who spoke harsh words to Pakistan, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला खडेबोल सुनावणाऱ्या जावेद अख्तर यांचं कंगनानेही केलं कौतुक, म्हणाली...

Kangana Ranaut & Javed Akhtar : पाकिस्तानमध्ये जाऊन मुंबईवरील हल्ल्याबाबत केलेल्या विधानानंतर जावेद अख्तर यांच्याविरोधात नेहमीच आक्रमक भाषेत टीका करणाऱ्या कंगना राणौत हिनेही त्यांचं कौतुक केलं आहे. ...

T20 World Cup: "मी तिथे असतो तर पाकिस्तानसाठी मरून हिरो झालो असतो", शोएब अख्तरने शाहीन आफ्रिदीचे टोचले कान - Marathi News | Shoaib Akhtar has said that if I had replaced Shaheen Afridi in the final of Twenty20 World Cup 2022, I would have died for Pakistan and become a national hero | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मी असतो तर पाकिस्तानसाठी मरून हिरो झालो असतो", अख्तरने आफ्रिदीचे टोचले कान

Shoaib Akhtar slams shaheen afridi: पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने विश्वचषकाच्या फायनलचा दाखला देत शाहीन आफ्रिदीवर टीकास्त्र सोडले आहे. ...

Javed Akhatar : 26/11चे सूत्रधार आजही तुमच्या देशात आहेत; लाहोरमध्ये जाऊन जावेद अख्तरांनी पाकिस्तानला सुनावलं - Marathi News | Javed Akhatar : The masterminds of 26/11 are still in your country; Javed Akhtar went to Lahore and told Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :26/11चे सूत्रधार तुमच्या देशात आहेत; लाहोरमध्ये जाऊन जावेद अख्तरांनी पाकिस्तानला सुनावलं

गीतकार जावेद अख्तर यांनी लाहोरमध्ये फैज महोत्सवात हजेरी लावली, यावेळी त्यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. ...

Shoaib Akhtar: "मला बॉलिवूड चित्रपट 'गॅंगस्टर'मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर होती", शोएब अख्तरचा मोठा खुलासा - Marathi News | Pakistan's ex-bowler Shoaib Akhtar has revealed that he has been offered the lead role in Mahesh Bhatt-directed Bollywood film Gangster  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला बॉलिवूड चित्रपट 'गॅंगस्टर'मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर होती", शोएब अख्तरचा खुलासा

Shoaib Akhtar and mahesh bhatt: पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो.  ...

भारताला मायदेशात हरवणे अशक्यच; रमीझ राजाने रोहित सेनेचे कौतुक करताना 'ऑसी'चे टोचले कान - Marathi News | IND vs AUS Former president of Pakistan Cricket Board Ramiz Raja said that it is impossible to beat India at home   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला हरवणे अशक्यच; रमीझ राजाने रोहित सेनेचे कौतुक करताना 'ऑसी'चे टोचले कान

ramiz raja: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

गौतम अदानींची एवढी संपत्ती बुडाली की...पाकिस्तानची गरीबी संपली असती, कर्जातूनही बाहेर पडला असता - Marathi News | pakistan will recovered from the money which adani loose in less than one month | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गौतम अदानींची एवढी संपत्ती बुडाली की...पाकिस्तानची गरीबी संपली असती, कर्जातूनही बाहेर पडला असता

गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तेल, पीठ, डाळी तसेच इंधन या सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत. ...

लुडो खेळताना यूपीच्या मुलाच्या प्रेमात पडली पाकिस्तानी तरुणी; ओळख लपवून भारतात आली अन्... - Marathi News | pakistani girl fell in love with up boy during ludo bsf sent her back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लुडो खेळताना यूपीच्या मुलाच्या प्रेमात पडली पाकिस्तानी तरुणी; ओळख लपवून भारतात आली अन्...

मुलायमच्या घरावर छापा टाकला. इकरा आणि तिचा पाकिस्तानी पासपोर्ट जप्त केला. ...