लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

आधी रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी केलं अन् आता पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला - Marathi News | pakistan buying russian oil and will export artillery ammunition to assist ukraine in lieu of mi 17 helicopter engines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी केलं अन् आता पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला

पाकिस्तानने नुकतेच काही दिवसापूर्वी रशियाकडून तेल खरेदी केले होतं. ...

Pakistan Elections : पाकिस्तानात ऑगस्टमध्ये होऊ शकतात सार्वत्रिक निवडणुका; इम्रान खान, शरीफ यांच्यात एकमत - Marathi News | Pakistan may hold general elections in August Consensus between Imran Khan and Sharif economic crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात ऑगस्टमध्ये होऊ शकतात सार्वत्रिक निवडणुका; इम्रान खान, शरीफ यांच्यात एकमत

पंजाब प्रांतात १४ मे रोजी निवडणुका घेण्याचे आदेश तेथील सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. परंतु सरकारनं त्यांना निधी देण्यास नकार दिला. ...

आफ्रिदीची 'नवीन' वादात उडी! पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं अफगाणिस्तानच्या खेळाडूचं केलं समर्थन - Marathi News | Former pakistani player shahid afridi has supported afghanistan player after the altercation between virat kohli and naveen-ul-haq in rcb vs lsg match in ipl 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीची 'नवीन' वादात उडी! पाकच्या कर्णधारानं अफगाणिस्तानच्या खेळाडूचं केलं समर्थन

naveen-ul-haq ipl 2023 : आयपीएलमध्ये लखनौ विरूद्ध आरसीबी हा सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. ...

Pakistan Economic Crisis: दहशतवादानं दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणलं, कोणीही..; पाकच्या माजी अर्थमंत्र्यांनी कबूल केलं सत्य - Marathi News | Pakistan Economic Crisis Terrorism brought to the brink of bankruptcy nobody wants to come invest former finance minister of Pakistan admitted the truth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादानं दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणलं, कोणीही..; पाकच्या माजी अर्थमंत्र्यांनी कबूल केलं सत्य

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान या संकटातून बाहेर येण्यासाठी आयएमएफकडे मदत मागत आहे. परंतु कर्ज मिळत नसल्याचंही ते म्हणाले. ...

Osama Bin Laden, America: "पाकिस्तानात पळून जा, रस्त्यात मेहमूद तुला भेटेल अन्...";  घाबरलेल्या ओसामा बिन लादेनचं मुलाला पत्र - Marathi News | osama bin laden wrote letter before killing advices son hamza to run away to Pakistan see details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तानात पळून जा, रस्त्यात मेहमूद तुला भेटेल अन्...";  घाबरलेल्या लादेनचं मुलाला पत्र

आजच्याच दिवशी अमेरिकेने केला होता धोकादायक दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा ...

"५व्या क्रमांकावर खूश नाही...", मोहम्मद रिझवानची उघड नाराजी; पाकिस्तानी संघात वादंग - Marathi News |  mohammad rizwan not happy batting at number five spot for pakistan in odis, says ahead of 3rd odi against new zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"५व्या क्रमांकावर खूश नाही...", मोहम्मद रिझवानची उघड नाराजी; पाकिस्तानी संघात वाद

nz vs pak : पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. ...

केंद्र सरकारने 14 मेसेंजर अ‍ॅप्सवर घातली बंदी, दहशतवादी पाकमधून मेसेज पाठवण्यासाठी करत होते वापर! - Marathi News | Centre blocks 14 mobile apps used by terrorists in Pakistan to send coded texts in J-K | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारने 14 मेसेंजर अ‍ॅप्सवर घातली बंदी, दहशतवादी मेसेज पाठवण्यासाठी करत होते वापर!

दहशतवादी या मोबाईल मेसेंजर अ‍ॅप्सचा वापर पाकिस्तानकडून मेसेज पसरवण्यासाठी आणि मेसेज प्राप्त करण्यासाठी केला होता.  ...

राजामौलींची 'ती' इच्छा अद्याप अपूर्णच, आनंद महिंद्रांना उत्तर देत म्हणाले, "पाकिस्तानने परवानगी..." - Marathi News | s s rajamauli wish to make film on indus vallley civilisation because he denied permission in pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींची 'ती' इच्छा अद्याप अपूर्णच, आनंद महिंद्रांना उत्तर देत म्हणाले, "पाकिस्तानने परवानगी..."

विविध विषयांवर चित्रपट बनवणारे राजामौली दरवेळी काहीतरी अफाट आणि वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. ...