लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

अपमानित होऊन झालेली संघातून हकालपट्टी; आता चक्क रोहित शर्माला सल्ले देऊ पाहतोय - Marathi News |  wi vs ind 2023 Indian captain Rohit Sharma should be active on the field like Virat Kohli, says former Pakistan player Kamran Akmal  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपमानित होऊन झाली संघातून हकालपट्टी; आता कर्णधार रोहित शर्माला देतोय सल्ले

wi vs ind 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून टीका झाली. ...

काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा - Marathi News | Defense Minister Rajnath Singh claims that Pakistan-occupied Kashmir will come to India without doing anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

'पाकिस्तानात सध्या स्थिती वाईट आहे, त्यामुळे पीओकेत भारतात सामील होण्याची मागणी होत आहे.' ...

नवाझ शरीफ यांचा पाकमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा, निवडणूकही लढवता येणार; विधेयक मंजूर - Marathi News | Pak Law In The Making That May Pave Way For Nawaz Sharif's Return | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाझ शरीफ यांचा पाकमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा, निवडणूकही लढवता येणार

पाकिस्तानी असेंब्लीत नवाझ शरीफ यांना डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.  ...

LOC वर बंकर, बोगद्यांचे काम सुरू; भारताविरोधात पाकिस्तानच्या सैन्याला मदत करतेय चीन - Marathi News | loc china helps pakistan tunnels on border india china pak army relations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC वर बंकर, बोगद्यांचे काम सुरू; भारताविरोधात पाकिस्तानच्या सैन्याला मदत करतेय चीन

CPEC प्रकल्प कराचीच्या ग्वादर बंदराला काराकोरम महामार्गाने चीनच्या शिनजियांग प्रांताशी जोडतो. हा भाग चीनच्या बेकायदेशीर कब्जात आहे. ...

लोकशाहीचा संदेश, पाकिस्तानवर प्रहार... मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी - Marathi News | Message of democracy, attack on Pakistan... 10 key things from Modi's US visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकशाहीचा संदेश, पाकिस्तानवर प्रहार... मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी

Narendra Modi in US: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकन संसदेतील संसदेच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी. ...

पलटी मास्टर ! Asia Cup 2023 हायब्रिड मॉडेलला आधी विरोध, आता पाकिस्तानने 'कमिटमेंट' दिलीय म्हणून... - Marathi News | Another U-Turn on Asia Cup 2023 as Zaka Ashraf,  who is set to succeed Najam Sethi as PCB chairman now promises to honour PCB’s commitment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पलटी मास्टर ! Asia Cup 2023 हायब्रिड मॉडेलला आधी विरोध, आता पाकिस्तानने 'कमिटमेंट' दिलीय म्हणून...

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( PCB ) नेमकं काय चाललंय, हेच त्यांना माहित नसावं... नजम सेठी यांनी फार आदळआपट करूनही बीसीसीआय PCB समोर झुकले नाही. ...

पीसीबीच्या भावी अध्यक्षांनी ‘हायब्रिड मॉडेल’ धुडकावला, क्रिकेटचा आशिया चषक पुन्हा वादात - Marathi News | Future PCB chairman flaunts 'hybrid model', cricket's Asia Cup back in contention | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पीसीबीच्या भावी अध्यक्षांनी ‘हायब्रिड मॉडेल’ धुडकावला, क्रिकेटचा आशिया चषक पुन्हा वादात

इस्लामाबाद येथे बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना अश्रफ म्हणाले, ‘मी याधीही हायब्रिड मॉडेल मान्य केला नव्हता. ...

ICC World Cup 2023 : ICC अन् BCCI ने मिळून पाकिस्तानचा 'गेम' केला; वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आले मोठे अपडेट्स - Marathi News | The ICC and the BCCI have rejected the request of Pakistan for a change of venues for the 2023 World Cup.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC अन् BCCI ने मिळून पाकिस्तानचा 'गेम' केला; वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आले मोठे अपडेट्स

ICC World Cup 2023 : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न येण्याचा सातत्याने बहाणा शोधणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा ( PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) आणि BCCI ने गेम केला. ...