लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

'पुन्हा कर्ज घ्यायला न लागावे...', IMF कडून कर्ज मिळाल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया, चीनवरही केले विधान - Marathi News | pakistan pm shehbaz sharif press conference imf deal defaulter china helped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पुन्हा कर्ज घ्यायला न लागावे...', IMF कडून कर्ज मिळाल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया, चीनवरही केले विधान

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ...

सोलापुरात 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे; मुस्लिम बांधवांनी विक्रेत्याला पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले - Marathi News | 'Love Pakistan' balloons in Solapur; The Muslim brothers caught the seller, handed him over to the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे; मुस्लिम बांधवांनी विक्रेत्याला पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले

बकरी ईद निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी घडला प्रकार. ...

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट; पण शाहिद आफ्रिदीने खरेदी केला ४ कोटींचा बैल - Marathi News | pakistan former player Shahid Afridi Shares Video of kurbaned Rs 4 Crore Bull on Bakri Eid   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट; पण शाहिद आफ्रिदीने खरेदी केला ४ कोटींचा बैल

पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिदी आफ्रिदी त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

‘...तर कठोर कारवाई करू’, पाकिस्तानला भारतात यावेच लागेल, आयसीसीने पीसीबीला दिला इशारा - Marathi News | ICC has warned that Pakistan will have to come to India if it violates the World Cup agreement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘...तर कठोर कारवाई करू’, पाकिस्तानला भारतात यावेच लागेल, आयसीसीने दिला इशारा

Cricket World Cup 2023: ऑक्टोबरमध्ये भारताच्या यजमानपदाखाली आयोजित एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले; पण पाकिस्तान संघ भारतात येण्यावर संभ्रमावस्थेत आहे. ...

भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानचे सामने कुठे? - Marathi News | schedule of the ODI World Cup in India has been announced and Pakistan's matches will be played in Ahmedabad, Bangalore, Chennai, Hyderabad and Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानचे सामने कुठे?

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...

पाकिस्तानला अजूनही 'शिवसेने'ची वाटतेय भिती; मुंबईत वर्ल्ड कप मॅच खेळण्यास नकार - Marathi News | ICC World Cup 2023 : Pakistan unwilling to play World Cup match in Mumbai due to security concerns | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला अजूनही 'शिवसेने'ची वाटतेय भिती; मुंबईत वर्ल्ड कप मॅच खेळण्यास नकार

ICC World Cup 2023 : भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा आज केली जाणार आहे. ...

मोदींच्या दौऱ्याने पाकिस्तानला मिरची झोंबली; अमेरिकेच्या दुतावासाला पाचारण केले - Marathi News | PM Narendra Modi's visit, biden Statement on terrorism ; Pakistan summons US envoy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या दौऱ्याने पाकिस्तानला मिरची झोंबली; अमेरिकेच्या दुतावासाला पाचारण केले

अमेरिकेत असताना राष्ट्रध्यक्ष बायडेन यांच्यासोबत मोदींनी पाकिस्तान आणि दहशतवादावर एक संयुक्त निवेदन जारी केले होते. ...

Rajnath Singh: तुमचे घर सांभाळा, अन्यथा घुसून मारू, संरक्षणमंत्र्यांचा पाकला कडक इशारा - Marathi News | Take care of your home, otherwise we will kill you, Defense Minister Rajnath Singh warns Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचे घर सांभाळा, अन्यथा घुसून मारू, संरक्षणमंत्र्यांचा पाकला कडक इशारा

Rajnath Singh: भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला.  ...