लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश - Marathi News | india does not forget when boundaries of humanity crossed response is decisive message to pakistan ahead of one year after Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश

India sends message to Pakistan on One Year after Pahalgam Attack: ऑपरेशन सिंदूरचा प्रतिकात्मक फोटो लावून भरला सज्जड दम ...

९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला! - Marathi News | 93 days of thrill and 'Operation Mahadev' success! This is how the Indian Army took revenge on the Pahalgam killers! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ९३ दिवस 'ऑपरेशन महादेव' राबवले. ...

भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी - Marathi News | Indian AirForce will be further strengthened; Government approves purchase of 1,000 kg bombs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी

Indian Air Force: मध्यपूर्वेतील युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमधून मिळालेल्या अनुभवानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या - Marathi News | Mohra Power Project Revive: Another blow to Pakistan after the 'Sindhu' water treaty 'Mohra Project' to be restarted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या

१२० वर्षे जुना मोहरा जलविद्युत प्रकल्प पुन्हा सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय ...

भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय... - Marathi News | India-Pakistan Meeting: Behind-the-scenes talks between India and Pakistan begin! Both countries face to face in the 'Track-2' meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...

India-Pakistan Meeting: फेब्रुवारी 2026 मध्ये कतारची राजधानी दोहा येथे बैठक झाल्याचे वृत्त! ...

पाकिस्तान थोडक्यात वाचला; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठींचा मोठा खुलासा - Marathi News | Operation Sindoor: Pakistan narrowly escaped; Navy Chief Admiral Tripathi's big claim regarding 'Operation Sindoor' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान थोडक्यात वाचला; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठींचा मोठा खुलासा

Operation Sindoor: गेल्या एका वर्षात भारतीय नौदलात १२ नवीन युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश करण्यात आला. ...

'धुरंधर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा; 'काश्मिर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी - Marathi News | After 'Dhurandhar 2' there is talk of Operation Sindoor directed by vivek agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा; 'काश्मिर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी

'द काश्मीर फाइल्स' आणि 'द व्हॅक्सीन वॉर' सारख्या चित्रपटांनंतर विवेक अग्निहोत्री आता 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत ...

आसावरी जगदाळे यांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेत नोकरी, महापौरांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र - Marathi News | A big relief for Asawari Jagdale; Job in Pune Municipal Corporation, appointment letter given by the Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आसावरी जगदाळे यांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेत नोकरी, महापौरांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र

Pahalgam Attack Survivor: राज्य सरकारने आसावरी यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वर्ग-२ (प्रशासकीय अधिकारी) पदाला मंजुरी देण्याचे निश्चित केले आहे. ...