12:17 PM
दिल्ली : राज्यसभेच्या 4 खासदारांना प्रकृतीच्या कारणावरुन आज सुट्टी मंजूर.
12:07 PM
दिल्ली : अमित शाहांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडले.
11:56 AM
गांधीनगर - 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीचा अंतिम अहवाल गुजरात विधानसभेत सादर, नानावटी समितीच्या अहवालावरून नरेंद्र मोदींसह इतर मंत्र्यांना क्लीन चिट
11:33 AM
सोलापूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर, महापालिकेतील नगरसेवकांशी साधणार संवाद
10:34 AM
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला सुरुवात
10:19 AM
नवी दिल्ली - भाजपाच्या संसदीय कार्यकारणीची बैठक सुरु, नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडणार, बैठकीत होणार चर्चा