सिनेसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे ऑस्करअवार्ड येत्या २४ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ९१ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. ...
जगभरातील अनेक सिनेरसिकांचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. या जाहीर केलेल्या नामांकनांच्या यादीत दिग्दर्शक गिआर्मो डेल टोरो यांच्या 'शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला यंदा ऑस्करची सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत. ...