येवला तालुक्यात आठ दिवसांपासून सकाळी धुके, दवं आणि दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच कांदा पिकही करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे. ...