कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत. ...
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्र वारी (दि. ११) ७९०० क्विंटल कांद्याचे लिलाव पार पडले. कांद्याला कमाल २६७३ रुपये दर मिळाला. गुरुवारी १०,२०० क्विंटल कांदा लिलाव होऊन १००० ते २७३५ व सरासरी २४५० रुपये भाव मिळाला. बुधवारी २८६२ रुपये भावाने १६ ...
लासलगाव : कृषि उत्पन्न बाजार समतिीत आज 2862 रूपये सर्वाधीक भावाने 16304 क्विंटल कांदा लिलाव झाला. आज 1000 ते 2862 तर 2501 रूपये भावाने लिलाव झाला. काल मंगळवारी 924 वाहनातील 11992 क्विंटल कांदा लिलाव किमान 800ते कमाल 2554 तर सरासरी 2000 रूपये भावाने झ ...
सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याल ...
नाशिक : सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत ...
लासलगाव : लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि.८) ९२४ वाहनातील ११९९२ क्विंटल कांदा लिलाव किमान ८०० ते कमाल २५५४ तर सरासरी २००० रूपये भावाने झाला. ...
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात मंगळवारी (दि.८) ५६३ ट्रॅक्टर्सद्वारे ११ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल २८०० रु पये, किमान ८०० रु पये तर सरासरी २२०० रु पये प्रति क्टिंटल भाव मिळाला. ...
देवळा : देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विकलेल्या कांद्याचे पैसे चोवीस तासांच्या आत रोखीने देण्याचा निर्णय बुधवारपासून (दि. २)घेण्यात आला असून शेतकºयांना रोखीने पैसे देणे ज्या व्यापाºयांना शक्य असेल त्यांनीच लिलावात भाग घ्यावा अशी ताकीद व्यापाº ...