लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

अभोण्यात कांदा दरात ७०० रुपयांची घसरण - Marathi News | Onion prices fall by Rs 700 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात कांदा दरात ७०० रुपयांची घसरण

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात तीन दिवसांत कांद्याची आवक वाढून सुमारे १५ हजार ६०५ क्विंटल आवक झाली. दरात ७०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

इजिप्त अन‌् तुर्कस्तानचा कांदा नाशकात - Marathi News | Onion of Egypt and Turkey in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इजिप्त अन‌् तुर्कस्तानचा कांदा नाशकात

पिंपळगाव बसवंत : तेजीत असलेले कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र शासनाने तुर्कस्थान, इजिप्तसह परदेशातील कांद्याच्या आयात करून देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठेत हा कांदा पोहोचला आहे. पिंपळगाव बाजार समितीतही तो शनिवारी (दि. ७) विक्रीसाठी आला असल्याने त्या ...

साताऱ्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच...पाच हजारांपर्यंत भाव - Marathi News | Onion prices continue to fall in Satara ... Prices up to five thousand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच...पाच हजारांपर्यंत भाव

onion, Market, Satara area सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असलीतरी दरात सतत घसरण सुरू आहे. जुन्या कांद्याला क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर निघाला. तर मागील आठवड्याच्या तुलनेत जुन्या कांद्यामागे दीड हजार तर नव्या कांद्याला ५०० रुपये कमी ...

देवरे वस्ती कांदा चोरी प्रकरणात चौघांना अटक - Marathi News | Four arrested in Deore Vasti onion theft case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवरे वस्ती कांदा चोरी प्रकरणात चौघांना अटक

कळवण : कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे चोरांनी आपला मोर्चा चाळीतील कांद्याकडे वळविल्याने नवीबेजच्या देवरे वस्तीवर बुधवारी झालेल्या कांदाचोरीचा तपास कळवण पोलिसांनी अवघ्या २४ तासात शिताफीने लावून चौघांना पीक अप वाहनासह ताब्यात घेतले असून कळवण ...

चाळीत साठवलेला कांदा असुरक्षित ! - Marathi News | Onion stored in a sieve is unsafe! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाळीत साठवलेला कांदा असुरक्षित !

कळवण : कांदा पिकाला समाधानकारक भाव असल्यामुळे उच्चांक गाठण्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. ज्या शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला ... ...

"व्यापाऱ्यांची कांदा साठवणूक क्षमता अन् ग्रेडिंग पॅकेजिंगचा अवधी वाढवा" - Marathi News | "Extend the storage period of traders' onion storage capacity and grading packaging" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"व्यापाऱ्यांची कांदा साठवणूक क्षमता अन् ग्रेडिंग पॅकेजिंगचा अवधी वाढवा"

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता २५ मे. टन तर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ती केवळ २ मे. टन इतकीच केली आहे. ...

लासलगाव कृषी विधेयकांची होळी - Marathi News | Holi of Lasalgaon Agriculture Bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव कृषी विधेयकांची होळी

लासलगाव : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कृषी विधेयके खासदारांना धक्काबुक्की करून मंजूर करून घेतली. या काळ्या विधेयकांची शनिवारी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर होळी करण्यात आली. ...

लासलगांव बाजार समितीत उन्हाळ कांदा ६१९५ तर लाल कांदा ४३१२ रूपये - Marathi News | In Lasalgaon market committee summer onion is Rs. 6195 and red onion is Rs. 4312 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगांव बाजार समितीत उन्हाळ कांदा ६१९५ तर लाल कांदा ४३१२ रूपये

लासलगांव : शनिवारी (दि.३१) लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत उन्हाळ बरोबरच लाल कांदाही विक्रीस आला असुन १६३ वाहनातील १७३० क्विंटल कांदा १०६० ते ६१९५ व सरासरी ५४०० रूपये दराने तर ९ वाहनातील ९० क्विंटल लाल कांदा १२८० ते ४३१२ व सरासरी ४२०१ रूपये भावाने विक ...