लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात, आवश्यकता भासल्यास आणखी खरेदी केली जाईल - पीयूष गोयल - Marathi News | Onion procurement will start from today, more will be procured if required - Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात, गरज भासल्यास आणखी खरेदी केली जाईल - गोयल

केंद्र सरकार नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने आजपासूनच खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.   ...

केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; मुंडे दिल्लीत, फडणवीसांचे जपानमधून ट्विट - Marathi News | Big Breaking news: Central government to buy 2 lakh metric tonnes of onion; devendra Fadnavis tweet from Japan, while danjay munde meeting with Piyush Goyal delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; मुंडे दिल्लीत, फडणवीसांचे जपानमधून ट्विट

Onion Problem Update: आज मुंडे यांनी दिल्लीत पीयुष गोयल यांची भेट घेतली. गोयल याबाबत थोड्याच वेळात माहिती देणार आहेत. ...

कांदा अनुदानाची यादी आली, २३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान - Marathi News | 466 crore of onion subsidy will be distributed to 23 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा अनुदानाची यादी आली, २३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

३ लाख ३६ हजार ४७६ शेतकऱ्यांना लाभ; प्रतिक्विंटल ३५० अनुदान ...

नाफेडच्या माध्यमातून होणार कांदा खरेदी; मिळणार २४१० रुपयांचा भाव - Marathi News | center to purchase Onion through NAFED, farmers will get Rs. 2410 price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेडच्या माध्यमातून होणार कांदा खरेदी; मिळणार २४१० रुपयांचा भाव

कांदा निर्यात शु्ल्कातील वाढीनंतर शेतकऱ्यांच्या रोषावर केंद्र सरकारने उतारा आणला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जपले जाणार असे केंद्राचे म्हणणे आहे. ...

निर्यात शुल्कवाढीचा परिणाम नाही; सोलापुरात ११० ट्रक कांद्याची आवक - Marathi News | No effect of export duty hike; 110 trucks of onions arrived in Solapur onion export duty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यात शुल्कवाढीचा परिणाम नाही; सोलापुरात ११० ट्रक कांद्याची आवक

तीनशे रुपयांची वाढ, सोलापुरातील कांदा दक्षिणेकडील राज्यात ...

शेतकरी नैराश्यात व्यापारी हताश, वाचा कांदा बाजाराचा ग्राऊंड रिपोर्ट - Marathi News | tax on onion export decisions; here is a ground report from Lasalgaon onion market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी नैराश्यात व्यापारी हताश, वाचा कांदा बाजाराचा ग्राऊंड रिपोर्ट

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याच्या निर्णयामुळे शेतकरी नैराश्यात गेला आहे, तर व्यापारीही हताश झाले आहे. लासलगाव व परिसरातील बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट. ...

बाजार समित्या बंदमुळे राज्यातील कांदा नवी मुंबईत; दिवसभरात १,४०५ टन कांद्याची आवक - Marathi News | Onion Lot stuck in Navi Mumbai due to market committee shutdown; 1,405 tonnes of onion received during the day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाजार समित्या बंदमुळे राज्यातील कांदा नवी मुंबईत; दिवसभरात १,४०५ टन कांद्याची आवक

भाजीपाल्याचे दरही झाले कमी ...

टोमॅटो पाठोपाठ आता कांद्याचा नंबर! आजपासून २५ रुपये किलो दराने कांदा विकणार - Marathi News | After tomatoes, now the number of onions! Onion will be sold at Rs 25 per kg from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो पाठोपाठ आता कांद्याचा नंबर! आजपासून २५ रुपये किलो दराने कांदा विकणार

आजपासून नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) मार्फत केंद्र ग्राहकांना किरकोळ दुकाने आणि मोबाईल व्हॅनद्वारे ₹ २५ प्रति किलो दराने कांदा विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...