निर्यात शुल्क वाढीमुळे आणि आवक वाढल्याने मागील आठवड्यापासून onion market price कांद्याचा दर सहा हजारांमध्येच स्थिरावला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर दररोज अडीचशे ते तीनशे ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. ...
कांद्याच्या बाजारभावाचा (onion market price) व उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या समितीने दिनांक ६ व ७ नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन क्षेत्राला भेट देऊन शेतकरी, व्यापारी, अधिकारी, शास्त्रज्ञांशी चर्चा केली. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपूर्वी कांद्याचा दर तब्बल साडेआठ हजारांच्या घरात पोहोचला होता. ऐन दिवाळीत कांद्याचा वांदा होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर कर वाढविला. त्याचा परिणाम मार्केटवर झाला आहे आणि दर कोसळला. ...