डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे बाजारभाव पडण्याची काळजी शेतकऱ्यांनी करायला नको. कारण इजिप्त सारख्या देशांनी कांदा निर्यातबंदी केली असून अनेक ठिकाणी खराब हवामानामुळे कांदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सरकारला कांदा झोंबण्याची शक्यता आहे. ...