लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीची चौकशी करण्यासाठी शेतकऱ्याचे थेट मोदींना पत्र - Marathi News | Farmer's demand enquiry for NAFED and NCCF onion procurement scam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीची चौकशी करण्यासाठी शेतकऱ्याचे थेट मोदींना पत्र

कांदा खरेदीतील नाफेड आणि एन.सी.सी.एफ.मध्ये गैरकारभार झालेला असून त्यावर त्वरित कारवाई करण्यासह कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी यासाठी वाहेगावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांना पत्र लिहिले आहे. ...

रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे? - Marathi News | How to do onion seed production in rabi season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे?

कांद्याचे विक्रमी उत्पादन होत असले तरी प्रति हेक्टरी उत्पादकता कमी असल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. उत्पादकता वाढीसाठी चांगल्या वाणाच्या व शुद्ध बियाण्याची गरज आहे. हलक्या प्रतीच्या बियाणांमुळे विक्रीलायक उत्पादन कमी मिळते. ...

कांदा निर्यातबंदीने तीस लाख मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड - Marathi News | Onion export ban has left three lakh laborers unemployed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यात बंदी

सात हजार कंटेनर मुंबईतील न्हावाशिवासह इतर पोर्ट पार्किंगवर धूळ खात पडून आहेत. कांदा निर्यातबंदी झाल्यामुळे लाखो मजूर सध्या बेरोजगार आहेत. ...

आजचे कांदा बाजारभाव काय आहेत? लासलगाव-पिंपळगावला आज किती भाव मिळाला? - Marathi News | today's onion market prices in Lasalgaon, Pimpalgaon, Pune, Nashik apmc | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कांदा बाजारभाव काय आहेत? लासलगाव-पिंपळगावला आज किती भाव मिळाला?

मागील काही दिवसांपासून बाजारसमित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे, तर उन्हाळी कांद्याचा हंगाम आता संपत आला आहे. आज दिनांक २९ डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत. ...

निफाड उपबाजार समितीत आजपासून भाजीपाला लिलाव सुरू - Marathi News | Latest News Vegetable auction starts from today in Niphad sub market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदयाबरोबर आता निफाडच्या उपबाजारात भाजीपाला लिलाव

निफाड बाजार समितीच्या उपबाजार समितीत आता भाजीपाला लिलाव देखील सुरु झाले आहेत. ...

कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा? - Marathi News | 6 types of onion, How to choose right onion for the perfect recipe | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कांद्याचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? पाहा कोणत्या पदार्थासाठी कोणता कांदा वापरायचा?

यंदा उन्हाळ कांद्याची किती झाली लागवड? - Marathi News | maharashtra agriculture farmer summer onion sowing report water sortage drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी कांद्याची लागवडही शेतकरी हात आखडून करत आहेत.

उन्हाळी कांद्याची लागवडही शेतकरी हात आखडून करत आहेत. ...

तुमच्या शहरातील कांद्याला आज काय भाव मिळाला?  - Marathi News | What is the price of onion in your city today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दरात घसरण कायम! आजचे कांदा बाजारभाव काय?

कांदा बाजारभावात सातत्याने घसरण सुरूच असून गेल्या पंधरा दिवसांपासून दराची परिस्थिती जैसे थे आहे. ...