वित्त विभागाने पणन विभागास ४६५ कोटी ९९ लाख रुपये इतका निधी वितरीत केला आहे. लवकरच कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ...
नाफेडचा कांदा बाजारात येणार अशा चर्चांनी शेतकऱ्यांमध्ये दर पडण्याची धास्ती असली, तरी नाफेडने दिलेल्या पत्रकानुसार सदर कांदां बाजारात आणण्याबाबत १५ सप्टेंबरनंतर निर्णय घेण्यात येणार आहे. ...
कांद्याच्या दरामधील अस्थिरता रोखण्यासाठी केंद्र सरकार किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याचा बफर साठा ठेवत असते. दरवर्षी रब्बी कांदे खरेदी करून बफर साठा निर्माण केला जातो आणि तो कांद्याची मागणी वाढण्याच्या काळात मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये पाठवला जातो ...
अनुदानापासून अपात्र राहणाऱ्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून, याबाबत कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना निर्देश देत अपात्र शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याची कार्यवाही करण ...