राज्याच्या बाजारात आज गुरुवार (दि.१९) फेब्रुवारी रोजी एकूण ४५०३९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १७९९४ क्विंटल लाल, २२९३६ क्विंटल लोकल, १२६० क्विंटल नं.१, १४२५ क्विंटल नं.२, ११२४ क्विंटल नं.३ कांद्याचा समावेश होता. ...
कांद्याला किमान ३००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, तसेच यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान तात्काळ जाहीर करावे, या प्रमुख मागण्यांसाठी चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
kanda market सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ३७५ ट्रक कांद्याची आवक झाली तर अहिल्यानगर येथील नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावासाठी एकूण ५८७ ट्रक कांद्याची आवक झाली. ...
Kanda Market : मोठ्या आशेने एक एकरात कांदा लावला… बियाण्यांपासून काढणीपर्यंत रक्ताचं पाणी केलं. तब्बल ₹३२ हजार खर्च करून ३५ क्विंटल उत्पादन घेतलं. पण बाजारात गेल्यावर दर असा कोसळला की हातात पडले फक्त १८ हजार रुपये! २५ रुपयांवरून थेट २ रुपयांवर आलेल्य ...