अन्य मागासवर्गीय जाती FOLLOW Obc, Latest Marathi News
उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व राज्य सरकारला या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
मराठा कुणबी नोंदींच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्यात येत आहेत. अर्जांनुसार प्रमाणपत्रासाठी नोंदीचा ज्या विभागाचा पुरावा आणला जातो, त्याची प्रमाणित प्रत आणण्यास सांगितली जाते. ...
२००३ मध्ये शंभर टक्के शिष्यवृत्तीचा झाला होता निर्णय ...
दहा टक्के वेगळे आरक्षण देण्याच्या निर्णयाचा सरकारने पुन्हा विचार करावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. ...
विधिमंडळाच्या आधिवेशनाआधी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
वेगळं आरक्षण देणार असाल, तर कुणबी दाखला आता कशासाठी पाहिजे?, असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. ...
महाराष्ट्रातील वंचित समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत ‘ओबीसी बहुजन पार्टी’ ची ५ फेब्रुवारी रोजी स्थापना करण्यात आली आहे. ...
ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचा चंद्रपुरात समारोप ...