लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन राऊत

Nitin Raut latest news, मराठी बातम्या

Nitin raut, Latest Marathi News

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.
Read More
डॉ. आंबेडकर रुग्णालय विकासावरून अमित देशमुख व नितीन राऊत आमने-सामने - Marathi News | Amit Deshmukh and Nitin Raut face to face over Dr. Ambedkar Hospital development | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. आंबेडकर रुग्णालय विकासावरून अमित देशमुख व नितीन राऊत आमने-सामने

अमित देशमुख यांना पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्त्वावर विकास हवा आहे, तर नितीन राऊत यांनी याला विरोध केला आहे. ...

Babanrao Lonikar: बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, शिवीगाळ प्रकरणात ऊर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश - Marathi News | Babanrao Lonikar audio clip, Energy minister Nitin Raut orders action against Babanrao Lonikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, शिवीगाळ प्रकरणात ऊर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश

Babanrao Lonikar: नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ...

वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित; सरकारची ग्वाही, खासगीकरण नाही - Marathi News | Power sector employees stir ends, no privatisation says state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित; सरकारची ग्वाही, खासगीकरण नाही

मागण्यांवर तीन ते चार दिवसांत कार्यवाही होईल. संपकऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही, या मुद्द्यांंसह ६ हायड्रो पॉवर स्टेशन खासगी कंपन्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती वीज कामगार संघटनेने दिली. ...

मोठी बातमी! राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; ऊर्जामंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा - Marathi News | State power workers strike back; Positive discussions with energy ministers nitin raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; संघटनेची घोषणा

संपात सहभागी झालेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही. ...

ऊर्जा विभागाचे खासगीकरण करण्याचा मविआ सरकारचा डाव; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Marathi News | Electricity : crisis of strikes due to lack of communication; mla chandrashekhar bawankule on state power workers strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऊर्जा विभागाचे खासगीकरण करण्याचा मविआ सरकारचा डाव; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

ऊर्जा मंत्रालय विद्युत निर्मिती कंपन्यांच्या संचालक मंडळाशी सुसंवाद राखण्यात अपयशी ठरत असून, हे खाते खासगीकरणाकडे नेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.  ...

...म्हणून हा दिवस बघण्याची वेळ आलीय; संपावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा ऊर्जामंत्री नितीन राऊतांना टोला - Marathi News | BJP MLA Chandrasekhar Bavankule criticizes Energy Minister Nitin Raut over electricity workers' strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून हा दिवस बघण्याची वेळ आलीय; संपावरून आजी-माजी ऊर्जामंत्री भिडले

ज्या खात्यात सुसंवाद राखला जातो, तेथे कर्मचारी संघटना संप पुकारण्याचा विचार करत नाहीत असा आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. ...

सुनील केदारांच्या ‘एअरो मॉडेलिंग शो’ला राऊत यांची लँडिंगच नाही! - Marathi News | nitin raut didn't present for sunil kedar's aeromodelling show event organised in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदारांच्या ‘एअरो मॉडेलिंग शो’ला राऊत यांची लँडिंगच नाही!

पालकमंत्री रविवारी नागपुरातच होते. मात्र, ते या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाही. मंचावरील त्यांची खुर्ची रिकामीच राहिली. या कार्यक्रमात उपस्थित राजकीय नेत्यांमध्ये या रिकाम्या खुर्चीवरून चांगलीच चर्चा रंगली. ...

संपकरी वीज कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा'; राज्य सरकारची मोठी कारवाई, मंगळवारची बैठकही रद्द - Marathi News | Mesma action will be taken against Electricity employees; The strict role of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपकरी वीज कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' लावणार; राज्य सरकारची मोठी कारवाई

कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने नितीन राऊत यांनी मंगळवारची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेत संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ...